ज्यांनी हे लाल, पिवळा, हिरवा रंग #EmergencyStickers विकत घेतले त्यांचे पैसे वाया गेलेत, ह्या महामारीच्या Lockdown मुळे लोकांची जमा पुंजी तर साफ झा ली पण दुसरी काही उत्पन्न सुधा नाही.
प्रिय मुंबईकरांनो.
लाल, पिवळा, हिरवा रंग #EmergencyStickers वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण #TakingOnCorona मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल.#StayHomeStaySafe
Dear Mumbaikars.The red, yellow, green #EmergencyStickers categorisation is being discontinued. However, thorough checks shall continue & we hope you will stand by us in #TakingOnCorona & avoid all non-essential / non-emergency movement outside home #StayHomeStaySafe