महाराष्ट्राच्या सह्याद्रीला वा���दिवसाच्या शुभेच्छा ❤️❤️
हा महाराष्ट्र प्रगत आहे त्यामध्ये त��मचा पण महत्वाचा हात आहे ❤️
Thank you pawar साहेब ❤️
@PawarSpeaks @NCPspeaks
तू आणि मी ....😊
मी लावतो टिळा
तू लाव टिकली
परंपरेच्या बाजारात
अक्कल आम्ही विकली
मी लावतो भस्म
तू लाव कुंकू
गुलामीचा शंख
दोघे मिळून फुंकू
तू घाल मंगळसूत्र
मी घालतो माळ
मनूने मारलेली रेषा
मनोभावे पाळ
तू घाल बांगड्या
माझ्या हातात गंडा
मुकाट्याने ऐक नाहीतर
आमच्या हातात दंडा
#Mumbai | Three Maharashtra Navnirman Sena (MNS) workers have been arrested on Thursday for allegedly assaulting a 57-year-old woman at Nagpada because she allegedly stopped them from putting up a party banner welcoming lord Ganesh outside her shut shop.
मी अमुक अ���ुक बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरून वगैरे वगैरे ते बोलले. ही शपथ दिली कुणी, तर राज्यपाल यांनी दिली. आमचे सरकार आले त्यावेळी मी पहिल्या लाइनमध्ये बसलो होतो.
आमच्या एका सदस्य���ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतरांना स्मरण करून शपथेला सुरुवात केली तर...
मी १९६७ पासून शपथा पाहिल्या आहेत. १९७२ ते १९९० पर्यंत मीसुद्धा शपथा घेतल्या. परंतु कुठल्याही राज्यपालांनी मला पेढा भरवला नाही. शपथ चुकीची होत असताना राज्यपालांनी दुर्लक्ष केले आणि पेढा भरवून फुलांचा गुच्छ देताना आपण पाहिले. चला आनंद आहे एकंदरीत त्यांनी कार्यपद्धतीत बदल केला.
२०१९ ला शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाकारून मनाचा कोतेपणा दाखवणाऱ्यांनी आज शिवसेनेच्याच फुटीर नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याचा मनाचा 'मोठेपणा' दाखवला आहे. जर तेव्हाच हा मोठेपणा दाखवला असता तर राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी आम्हाला महाविकास आघाडीचा प्रयोग करावा लागला नसता.
आता फडणवीस परत येतील.पण त्यांची पूर्वीची प्रतिमा धुळीला मिळाली आहे.कारस्थानी राजकारणी म्हणून ��्यांच्याकडे पाहिलं जाईल आणि ते बनवतील हपापलेल्या बोक्यांचं सरकार! #Maharashtra