कोकण आणि कोल्हापूरमध्ये जो घाट आहे आणि त्या घाटात मी अडकली आहे...
या वाक्यावर सर्व पत्रकारांनी वाहवा केली...❤️
हजरजबाबीपणा, स्पष्टवक्तेपणा जो काही म्हणतात ना तो हाच आहे...
#AnkitaPrabhu#TeamAnkita#BiggBossMarathi5#BBM5#म
उद्धव ठाकरेंच्या नीच राजकारणाचा कंटाळा आला होता,उद्धव ठाकरे हा माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे,हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही – राज ठाकरे.
काल भास्कर जाधव विधानसभेत राज ठाकरे हे बोलले ते बोलले म्हणून अतुल भातखळकर यांना हिणवत होते.
राज ठाकरे तर हे पण बोलले आहेत आणि जेवढे राज ठाकरे बोलले तेव्हढे तर कोणी बोलले नसेल उद्धव ठाकरेंना.
@_BhaskarJadhav@BhatkhalkarA@OfficeofUT@RajThackeray@Dev_Fadnavis
अर्धवट माहिती घेऊन जैन समाज आणि मराठी लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आधी पूर्ण सत्य जाणून घ्यावं. त्या पांढऱ्या पट्ट्यासाठी सोसायटीची अधिकृत परवानगी आधीच घेतलेली होती. ��्या बिल्डिंगमध्ये एकूण ३३ फ्लॅट असून त्यापैकी फक्त ४-५ फ्लॅट जैन कुटुंबांचे आहेत. योग्य प्रक्रिया पूर्ण करूनच त्यांनी ती रंगाची पट्टी केली होती
इतकंच नाही तर त्या कुटुंबाने अत्यंत नम्रपणे स्पष्ट सांगितलं की, “जर या छोट्या गोष्टीमुळे कोणाच्या ��ावना दुखावत असतील तर आम्ही पुन्हा कधीच असं करणार नाही
इतकं सगळं स्पष्ट झाल्यानंतरही विकृत प्रसाद वेदपाठक हे आत्ताच काढा /मला हे चालणार नाही अशी भाषा करत असेल तर हा माज फक्त आणि फक्त स्वतःच्या इगो आणि प्रसिद्धी साठी करत आहे
#𝗕𝗶𝗴𝗴𝗕𝗼𝘀𝘀𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶𝟲
नाटकी वागणं,नाटकी बोलणं,नाटकी हसणं आणि नाटकी रडणं..
अख्खा सिजन संपला तरी खोटेपणा आणि खोटं खोटं नाटकी वागणं काय संपायचं नाव घेत नाही..
@ColorsMarathi एक नवीन घर बांधा त्याला ��िगबॉस नाव द्या आणि आयुष्यभर ठेवा हिला त्याच्यात एवढंच जर राहवत नसेल तर..
@mpur53727 छे काही पण काय थ्रेड आहे... आम्हाला जातीयवाद,प्रांतवाद, भाषावाद आणि राजकारण्यांची चाटुकारीता करायला सांग ते जमेल... हे असलं काही जमणार नाही ब्वा...