@Dhananjay4INC Thank you Dada for raising our issue,rechecking or revaluation of answersheets is not in the rules of MPSC,rechecking of the all answersheets and publishing the new revised result will be injustice to all the mains qualified candidates.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये ज्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका तपासणीत मानवी चुका किंवा गंभीर त्रुटींचे पुरावे आहेत, त्यांच्या उत्तरपत्रिकांचे तातडीने Revaluation + Retotaling करा.
संपूर्ण निकाल रद्द करून सर्व 438 पात्र उमेदवारांना पुन्हा अनिश्चिततेत ढकलण्याचा निर्णय घेण्याऐवजी त्रुटींचे पुरावे असलेल्या उमेदवारांचे Revaluation + Retotaling करावे. त्यातून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीची संधी द्यावी. आधीच पात्र ठरलेल्या 438 उमेदवारांच्या मुलाखती तातडीने घ्याव्यात. संपूर्ण प्रक्रिया अनावश्यकपणे 5-6 महिने लांबवू नये.
विद्यार्थ्यांना न्याय हवा आहे, आणखी विलंब नाही.
MPSC ने न��र्णय घेताना विद्यार्थ्यांचे भविष्य आणि वेळ दोन्ही वाचवले पाहिजेत.
@INCMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#MPSC #Rajyaseva2025 #dhananjayshinde #ChhatronKiGoonj
@RRPSpeaks Thank you @RRPSpeaks Dada for raising our issue,Rechecking or Revaluation of answersheets is not in the rules of MPSC,Rechecking of the all answersheets and publishing the new revised result will be injustice to all the mains qualified candidates.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिका तपासणीमध्ये काही उमेदवारांच्या बाबतीत आयोगाकडून मानवी चुका झाल्याचे पुरावे समोर आले होते. हे पुरावे आम्ही आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अत्यंत क���ी गुण मिळाले किंवा तपासणीमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा Revaluation + Retotaling ची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची भूमिका होती.
मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने मात्र संपूर्ण मुख्य परीक्षेचाच निकाल रद्द करून सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांचं फेरमूल्यांकन करावं, अशी अव्यवहार्य मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनीही ती मान्य केली. त्यामुळं या प्रक्रिय��ला पुन्हा किमान पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. शिवाय आधीच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या सुमारे ४३८ विद्यार्थ्यांचं भवितव्यही अधांतरी असून याबाबत ते कोर्टातही जाऊ शकतात.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ज्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाले किंवा तपासणीमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे, तेवढ्याच विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांचं Revaluation+Retotaling करून यातून जे विद्यार्थी ��ुलाखतीसाठी पात्र ठरतील त्यांना अगोदरच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ४३८ मुलांसोबत मुलाखतीची संधी उपलब्ध करून देणं हाच पर्याय योग्य आहे. अन्यथा ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC #JusticeForStudents #StudentsFirst
उत्तरपत्रिकांचे पुर्नमूल्यांकन हे पूर्णतः नियमबाह्य आहे,तरी मा. आयोगाने पुर्नमूल्य��ंकन न करता व निकाल रद्द न करता मुलाखत कार्यक्रम नियोजित वेळेत घेऊन उत्तीर्ण उमेदवारांना न्याय द्यावा ही कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@mpsc_office
उत्तरपत्रिकांचे पुर्नमूल्यांकन हे पूर्णतः नियमबाह्य आहे,तरी मा. आयोगाने पुर्नमूल्यांकन न करता व निकाल रद्द न करता मुलाखत कार्यक्रम नियोजित वेळेत घेऊन उत्तीर्ण उमेदवारांना न्याय द्यावा ही कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@mpsc_office
We leave Australian shores short of achieving our dream and with disappointment in our hearts but we can take back a lot of memorable moments as a group and aim to get better from here on.