@waglenikhil ही निवडणूक सगळ्यांना खुष करणारी आहे !
पुन्हा सरकार बनतेय म्हणून बीजेपी खुष,
जागा वाढल्या म्हणून काँग्रेस खुष,
शिंदेला झटका म्हणून ऊबाठा खुष,
अजितदादाला दणका म्हणून काका खुष,
बिहारमधे तेजस्वीला दणका दिला म्हणून नितीश खुष
आणि सगळ्यात जास्त आमच्यावर आता कुणी राग काढणार नाही म्हणून
@Dev_Fadnavis ही निवडणूक सगळ्यांना खुष करणारी आहे !
पुन्हा सरकार बनतेय म्हणून बीजेपी खुष,
जागा वाढल्या म्हणून काँग्रेस खुष,
शिंदेला झटका म्हणून ऊबाठा खुष,
अजितदादाला दणका म्हणून काका खुष,
बिहारमधे तेजस्वीला दणका दिला म्हणून नितीश खुष
आणि सगळ्यात जास्त आमच्यावर आता कुणी राग काढणार नाही म्हणून
ही निवडणूक सगळ्यांना खुष करणारी आहे !