राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा !💐
" राज्य सोडावे लागले तरी बेहत्तर, परंतु मागासलेल्या आणि अविकसित समाजाच्या सेवेचे स्वीकारलेले व्रत मी कदापि सोडणार नाही ."
@Marathi_Kavita
Today we Parth Pawar Foundation and Cyrus Hoshang Jal successfully helped senior citizens get their second dose of the Covishield vaccines at Parsi General Hospital. We even provided free transportation to these citizens to and fro in the comfort of Zubin Royal Fleets Luxury Cars
महान राज्यकर्त्या, कुशल प्रशासक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती.यानिमित्ताने त्यांच्या विचारांचे स्मरण करुया.त्यांना विनम्र अभिवादन.
#ध्यास जनसेवेचा
पार्थ पवार फाऊंडेशन आणि सायरस होशांग जाल यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील पारशी जनरल हॉस्पिटल येथे लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे.पहिल्या दिवशी विविध वयोगटातील ५० नागरिकांना तज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला
आधुनिक भारताचे शिल्पकार, संगणकयुग व दूरसंचार क्रांतीचे प्रणेते, देशाच्या विकासाला नवी दिशा देणारे, माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीवजी गांधी यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन! 💐🙏
राजकारण, समाजकारण, अर्थकारणात पारंगत असलेलं, अनेक भाषांवर प्रभूत्व असलेलं व्यासंगी व्यक्तिमत्वं, महान योद्धा, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! मानाचा मुजरा!
#sambhajimaharaj
उरण तालुक्यातील आवरे गावात पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने ५ एप्रिल रोजी राबविण्यात आलेल्या मोफत फिरत्या आरोग्य सेवा उपक्रमाचा लाभ तेथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घेतला. 'मोफत फिरत्या दवाखाना व्हॅन' सुविधेच्या माध्यमातून मोफत चिकित्सा, मोफत रक्तदाब व मधुमेह चाचणी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात बालवयातच स्वराज्याचे बीज रोवणारे, लोककल्याणाचा संस्कार देणारे स्वराज्य संकल्पक वंदनीय शहाजीराजे भोसले यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन !
मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या पहिल्या फेरीतील ४३ ज्येष्ठ नागरिकांची आज पार्थ पवार फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी प्रतिनिधींसोबत जे. जे. हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर्सही उपस्थित होते.
@NCPspeaks
A free sutureless eye cataract surgery camp was undertaken successfully for people of my constituency in Karjat taluka, under the supervision of Padmashri, Dr. T. Lahane at JJ Hospital. Glad we could bring happiness to those in need & hoping to serve many more in the future.
कर्जत येथे पार्थ पवार फाऊंडेशनमार्फत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर राबवण्यात आलं. मुंबईच्या जे.जे.रुग्णालयात प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ 'पद्मश्री' डॉ.तात्याराव लहाने व रागिणी पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील ४३ रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली.