Pimpri-Chinchwad Science Park is a unique, non-formal science learning centre housing 3 permanent galleries, an inflatable-dome planetarium and a 3D facility.
पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगण येथे आज "गणित दिवसाच्या निमित्ताने", गणित तज्ञ "श्रीनिवास रामानुजन" यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी "साधना विद्यालय हडपसर", पुणे च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
#Pcmc#ganitdivas#SrinivasaRamanujan#sadhnavidyalaya#hadapsarpune
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्युनिअर कॉलेज दिघी", ता. श्रीवर्धन, जि. रायगड आणि "सौ. सुलोचना पाटणकर कन्या शाळा", ता. पाटण, जि. सातारा तसेच "आदर्श प्राथमिक शाळा", ता. कराड, जि. सातारा. च्या विद्यार्थ्यांनी आज पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगणला भेट दिली.
#schooltrip
रविवार १७ डिसें.२३ ला आकाश दर्शनासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. प्रेक्षकांचा उत्साह बघता आकाश दर्शनाचा कार्यक्रम एक तास अधिक वाढवण्यात आले. यावेळी प्रेक्षकांनी चंद्र, गुरू, शनी ईत्यादी प्रत्यक्ष दुर्बिणीतून बघण्याचा आनंद व अनुभव घेतला.
#skyobservations#telescope
"श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे", जय गणेश ज्ञानवर्धन अभियान अंतर्गत, जय गणेश विद्यार्थी पालकत्त्व योजनेतील विद्यार्थ्यांनी आज पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र आणि तारांगणला भेट दिली.
#Pcmc#pmc#PCMCSmartSarathi#shrimantdagdushethhalwaiganpati#Pune