शिक्षक दिनानिमित्त #LetsReadInda विशेष कविता लेखन स्पर्धा आयोजित करत आहे.
सर्वानी नक्की सहभागी व्हा आणि इतरांनाही करून घ्या.
📝 विषय: माझे शिक्षक, माझी प्रेरणा
👥 कोण सहभागी होऊ शकते? -सर्व विद्यार्थी व साहित्यप्रेमी
📅 अंतिम तारीख: २ सप्टेंबर
📩 कविता पाठविण्यासाठी: ई-मेल [email protected]
तुमच्या शब्दांतून तुमच्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि तुमच्या कवितेला द्या एक सुंदर व्यासपीठ!
लिहा… व्यक्त व्हा… आणि शिक्षकांना शब्दांतून धन्यवाद द्या! ✍️
माजी आमदार संग्राम थोपटे यांनी 20 वर्षात आम्हाला रस्त्यावर स्विमिंग पूल बांधून दिला..
आता सध्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी कृपया या पूल ला कठडे तरी बांधून द्यावेत..
ग्रामीण भागातील Gen Z 👇
Worst IPS/IAS officers List:
1) Pradeep Kasni: 71 Transfers
2) Ashok Khemka: 66 Transfers
3) KL Meena: 59 Transfers
4) Kamal Saxena: 48 Transfers
5) Vijay Singh: 47 Transfers
6) Rajesh Srivastava: 47 Transfers
7) D Roopa Moudgil: 40 Transfers
8) Sandeep Verma: 30 Transfers
9) Arun Bhatia: 26 Transfers
10) Tukaram Munde: 24 Transfers
They can change your posting. They can take away your chair. They can move you from one place to another.
But they cannot move your integrity.
That’s the kind of courage India needs. 🇮🇳
बोल भिडू यांच्यावर कोणाला न कोणाला काहीतरी बोलताना ऐकले आहे,कोण चांगले बोलतो तर कोण खराब
पण त्या @bolbhidu ने अजितदादावर बनवलेला व्हिडिओ अक्षरशः रडवत आहे.आताही डोळ्यातले पाणी काही थांबत नाही.
माझी बहीण म्हणाली ज्या कॉलेज मध्ये शिकले तिथे अजितदादांना अग्नी देत आहेत तेव्हा तिच्या डोळ्यात आलेले पाणी हिच काय ती कमाई अजित पवारांची.
धनंजय मुंडे,पंकजा मुंडे कधीही वेडवाकडं बोलले का? - लक्ष्मण हाके
लक्ष्मण हाके जी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी पोस्ट करत आहे. जो माणूस स्वतःच्या बहिणीला इतकं घाणेरडं बोलला त्याचे उदाहरण देता का तुम्ही? अभ्यास करुन, माहिती घेऊन भाषण करत जा हाके जी..
मराठ्यांचा खो खो, हू तू तू,कुस्ती हे मराठी खेळ मुंबईत चालले नाहीत हे असे परप्रांतीय लोकांचे डान्स चालतात.. त्यामुळे मुंबईतील तथाकथित लोकांना मराठे खुपले..
चार पाच दिवसासाठी गाव खेड्यातील मराठा समाज मुंबईत आला होता.. त्यातील 80 टक्के समाज पाहिल्यांदाच मुंबईला आलेला..तो बेशिस्त वाटत होता..परप्रांतीय लोक मुंबईत रोज बेशिस्त वागणार हे 365 दिवस कसे खपवून घेतात.. सॊकॉल सोबो लोकांनो.. आता.. गप्प झाला..मराठे डोळ्यात खूपले न..
मुंबईतील मराठा बांधवानो बेशिस्तपणा घाणेरडापना अस्वच्छता दिसली की रेकॉर्ड करा.. सोशल मीडियावर पोस्ट करा.. काही गंभीर गोष्ट असेल तर मला ही पाठवा...