प्रा. व्ही. कामकोटी (संचालक, IIT मद्रास), शिक्षण MS आणि Ph.D (कॉम्प्युटर सायन्स)
🔹 स्वदेशी 'SHAKTI' मायक्रोप्रोसेसरचे जनक
🔹 १५०+ आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध
🔹 ५०+ R&D प्रकल्प आणि 'पद्मश्री' पुरस्कार
संसदेमध्ये चाललेल्या चर्चेच्या दरम्यान जेमतेम शिक्षण असलेल्या, खानदानी लुटीमुळे श्रीमंत झालेल्या, आडनावामुळे काँग्रेस नेत्या झालेल्या प्रियंका वाड्रा यांनी या महनीय व्यक्तिमत्त्वाचा 'गोमूत्र एक्सपर्ट' म्हणून उल्लेख केला. काँग्रेसला हिंदुत्वाचे वावडे आहे, हे जगजाहीर आहे. परंतु आपली लायकी वेळोवेळी चव्हाट्यावर आणण्याची यांना इतकी खुमखुमी का आहे न उलगडलेलं कोडे आहे.
आंदोलनजीवी ठिपके झारखंडमध्ये झालेल्या पेपर फुटीबद्दल सुद्धा बोलणार नाही, कारण सुपारी फक्त भाजपाची घेतली आहे. मालकाचे आदेश फक्त भाजपच्या विरोधात आंदोलन करण्याचे आहेत.
@Ar81200 MR RAHUL RAJIV GANDHI IS A WELL SPOKEN WELL CULTURED WELL BEHAVED FUTURE PRIME MINISTER OF INDIA. HE IS SINCERE HONEST AND HARD WORKING. HE NEVER REQUIRE TELEPROMPTER FOR GIVING SPEECH. HE IS ALWAYS READY TO FACE PRESS CONFERENCES AT NATIONAL OR INTERNATIONAL LAVEL.
इसी सत्र में #FCRA क़ानून में संशोधन विधेयक पेश किया जानेवाला है।
इस संशोधन के बाद विदेशी चंदे पर पलनेवाले कई #NGO और मिशनरियों के काले कारनामे क़ाबू में आ जाएँगे।
यह विधेयक लेकर आएँगे गृह मंत्री अमित शाह।
क्या इसीलिए उन पर दबाव बनाया जा रहा है ?
कहीं पे निगाहें,कहीं पे निशाना !
मतलब साफ़ है छात्रों के बहाने अपनी दुकानदारी बचाने की गुप्त मुहीम चल रही है।
#Idiot
@sanjaynirupam I THINK ED CALLED MR RAHUL GANDHI AND MRS SONIYA GANDHI FOR ENQUIRY AND COMPLETED ENQUIRY IN 5DAYS EACH OF THEM. THEN WHAT IS THE OUTCOME? NATION WANT TO KNOW.
आरोप सोपे, पुरावे कुठे? 🤔💥
संजय राऊत, रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांना 'Gen Z' पिढी म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचे साधन वाटतेय का?
कथित पेपर फुटीवर बिनबुडाचे आरोप करून अराजकता माजवण्यापेक्षा ताकद असेल तर पुरावे समोर आणा! लातूर NEET घोटाळ्यात शिवराज मोटेगावकरवर जशी कारवाई झाली, तशीच कारवाई दोषींवर होईल. पण ज्यांना 'Percentage' आणि 'Percentile' मधला फरक कळत नाही, ते शिक्षणव्यवस्थेवर बोलतायत!
महाराष्ट्रात गोंधळ घालणारे हेच नेते कर्नाटक आणि पंजाबमधील पेपर फुटीवर मूग गिळून गप्प का? स्टंटबाजी सोडा, आजचा Gen Z कोणाचा पाळीव नाही... तो प्रश्न विचारणारच! ✊🔥
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@cbawankule
#GenZSpeaks #MaharashtraPolitics #PaperLeakTruth #RohitPawar #SanjayRaut #YouthPower #FactCheck #PoliticalHyprocrisy
@ChitraKWagh I THINK IT IS MY TAKE THAT PRESENT ZEN G DEFINATELY BRING CHANGE OF GOVERNMENT AT CENTER AND 2029 ELECTION WILL BE HELD ON BALLOT PAPER 🗞️.