जर वाटते तुला कि , हारला तुकोबा
भक्तांनी अभंगातून , तारला तुकोबा..
इतकाच फरक , माझ्या तुझ्यात मित्रा
तू मारला तुकोबा , मी पेरला तुकोबा...
*#तुकारामबीज..🙏🚩*
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा आज राज्याभिषेक दिन. विद्वत्ता, शौर्य, धैर्य आणि साहस यांचे अभूतपूर्व उदाहरण असणारे राजे म्हणून त्यांनी इतिहासावर आपला ठसा उमटविला त्यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा.
#छत्रपती_संभाजी_महाराज