📍 न्यूयॉर्क, अमेरिका
भारतीय वाणिज्य दूतावासाच्या वतीने आयोजित भारतीय-अमेरिकी समुदायासोबतच्या संवादाने अमेरिका दौऱ्याची सांगता झाली.
UNGA मध्ये भारताचे प्रतिनिधित्व, जागतिक विषयांवरील चर्चा आणि भारतीय समुदायाशी संवाद हा दौरा समृद्ध करणारा ठरला. 🇮🇳
आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचा आवाज मांडण्याचा मान मिळाला!
UNGA 2026 च्या Third Committee मधील ‘Social Development’ चर्चेत भारताची विकासगाथा आणि ‘विकसित भारत @2047’ चे स्वप्न जगासमोर मांडले.
नाशिकच्या जनतेचा विश्वास घेऊन भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा हा अविस्मरणीय क्षण!
फक्त notification आले म्हणजे विजय समजू नका.आपल्या बाकीच्या मागण्या पण मान्य झाल्याच पाहिजे जसे की objective चा शेवटचा attempt आहे त्यामुळे 400-500 जागांनी काय होणार ह्याचा विचार करा.
👉राज्यसेवा (सामान्य) 1500+
👉राज्यसेवा technical (civil ) 500+ आणि
👉combine ची ताबडतोब जाहिरात 15 हजार जागांसह.
हिच संधी आहे आपल्या आईवडिलांचे स्वप्न पुर्ण करण्याची आणि आपल्या सर्वांच्या उज्वल भविष्याची.
संघी गमाऊ नका ताबडतोब आंदोलन स्थळी या.
आज सकाळी 10 वाजता आयोगात Meeting आहे.
रोहित दादा सुद्धा आंदोलन स्थळी उपस्थित आहे. त्यामुळे आज सर्व विद्यार्थी आंदोलन स्थळी लवकरात लवकर उपस्थित राहावे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@RRPSpeaks
https://t.co/ng2DANbtXv
कृषि आणि वित्त विभागाने राजपत्रित कृषि सेवा पदांच्या २५८ जागांची भरती करण्यासाठी मंजूरी दिली.यासंदर्भातील फाईल शासकीय प्रक्रियेत असून भरतीबाबतचे आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तातडीने जाणे अपेक्षित आहे. कृषी विभागाने २०२३ या वर्षात एकही जागा भरलेली नाही. सदर पदभरतीची जाहीरात यावर्षीच्या २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पदभरतीत आली नाही, तर खुल्या प्रवर्गातील सुमारे ४० ते ५० हजार कृषी पदवीधारकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे असं उमेदवारांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की कृपया उमेदवारांमध्ये असलेली अस्वस्थता लक्षात घेता हि जाहिरात लवकरात लवकर प्रकाशित करावी.
@CMOMaharashtra@mpsc_office
महाराष्ट्राला बेरोजगारीच्या खाईत लोटून
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जीवावर उठलेल्या असंवेदनशील सरकारने खालील बाबींची तात्काळ व गांभीर्याने दखल घ्यावी
👉 1.एमपीएससी कृषीसेवा जाहिरात 2024
गेल्या दोन वर्षापासून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
258 जागा 2024 जाहिरातीसाठी नियोजित असताना सुद्धा जाणूनबुजून त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या सरकारला हजारो कृषी पदवीधारक गेल्या दोन महिन्यापासून विनवण्या करत आहेत हे दिसत नाही काय?
मा.मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde सरकारने टोलवाटोलवी व खोटं आश्वासन देऊन त्यांचा खेळ मांडून ठेवला आहे.
@dhananjay_munde
11 दिवसावर परीक्षा आली तरी आपण
अजूनही गप्पच.मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?
तात्काळ या पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्यात यावा.
👉 2. MPSC & IBPS Exams Overlapping issue
मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
आपण परीक्षा वेळापत्रक जाहीर करताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का या मूलभूत गोष्टीची पडताळणी सुद्धा करत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे.
समाजकल्याण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने आपण परीक्षेची तारीख जाहीर केली.
IBPS RRB clerk परीक्षा 18 ऑगस्ट ला नियोजित असताना सुुद्धा आपण त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण परीक्षा कसे काय जाहीर करू शकतात?
मराठा आरक्षणासंदर्भात योग्य त्या बाबींची वेळीच तरतूद व पूर्तता आपण न केल्यामुळे आधीच तीन वेळेस postpone झालेली परीक्षा तारीख सुद्दा आपण 25 ऑगस्ट दिली.
25 ऑगस्ट ला IBPS Clerk exam
नियोजित आहे हे आपणास माहित नव्हते काय??????
👉 ज्या दिवशी आपण 18 ऑगस्ट व 25 ऑगस्ट या दोन तारखा जाहीर केल्या त्यादिवशी पासून हजारो उमेदवार आपल्याला वारंवार IBPS परीक्षा व MPSC परीक्षा overlap होत आहेत हे निदर्शनास आणून देत आहेत.
तरीही आपण त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहात.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
गोरगरीब विद्यार्थ्यांची ही पिळवणूक कशासाठी??????
केंद्राच्या परीक्षा नियोजित असताना जाणूनबुजून त्याच दिवशी MPSC च्या परीक्षा ठेवण्याचे षडयंत्र कुणाचे?
सरकारचे की मा.आयोगाचे??????
उमेदवारांचा परीक्षा देण्याचा अधिकार आपण कसे काय हिरावून घेत आहात???
👉 3.राज्यसेवा 2024 जाहिरात
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेसाठी महत्वाचे संवर्ग गायब करून आपण नेमकं काय साध्य करत आहात?
गेल्या 10 महिन्यापासून लाखो गोरगरीब विद्यार्थी आपल्याकडे सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांची मागणी करत आहेत.
आपण सर्व त्यावर मौन बाळगून आहात.
@ssaunik ma'am या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,मुख्याधिकारी ,पोलीस उपाधीक्षक होण्याचा अधिकार नाही काय?
उपजिल्हाधिकारी पदांसाठी सतत 7 महिने प्रयत्न केल्यानंतर फक्त 7 जागा ?
त्यातही OBC सह इतर काही category साठी चक्क ZERO ???
👉 4 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क 2024 जाहिरात व परीक्षा
जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये नियोजित असताना ऑगस्ट अर्धा संपला तरी जाहिरातीचा पत्ता नाही. 16 जुन ही परीक्षेची तारीख होती याचे कुणालाच भान नाही काय ?
कधीचा मुहूर्त शोधला आहे यासाठी ?????
👉 5. राज्यातील तरुण अस्वस्थ आहेत,प्रचंड मानसिक तणावात आहेत.रोज उठून शासन् दरबारी व # MPSC कडे विनवण्या,विनंती,आर्जव
करत आहेत.
आपण सर्वांनी झोपेचे सोंग घेतलं आहे.
परीक्षेची संधी न देणे व मिळाली तर ती हिरावून घेणे यातून सरकारला कोणता आदर्श घालून द्यायचा आहे?????
गेल्या 10 वर्षात याच धोरणामुळे चक्क एक पिढी बरबाद झाली आहे.
25 ऑगस्ट 2024 या दिवशी IBPS लिपिक आणि MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आयोजित केल्यामुळे विद्धार्थ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.दोन्हीकडे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती परीक्षा द्यावी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.IBPS ने आपलं नियोजित वेळापत्रक हे जानेवारी 2024 ला घोषित केलं होत, तर MPSC ने 25 ऑगस्ट ही तारीख जुलै मध्ये घोषित केली होती. MPSC ने जर 25 ऑगस्ट ला परीक्षा घेतली तर IBPS क्लर्क च्या परीक्षेला खूप मुलांना मुकावे लागेल.या बाबतीत सरकार आणि MPSC ने लवकर तोडगा काढून विद्धार्थी हिताचा निर्णय घ्यावा.
@mieknathshinde@mpsc_office
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
#SEBC_लिंक_ओपन_करा
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत आयोगाकडून EWS प्रवर्गातील उमेदवारांना #SEBC किंवा #OBC प्रवर्गात जाण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु यानंतरही अनेक मराठा उमेदवार हे आयोगाकडून त्या वेळेस ई-मेल ला आलेल्या उत्तरामुळे...
(1/3)
राज्य सरकारने मराठा विद्यार्थांची अडवणूक करू नये : #जरांगे_पाटील#MPSC महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
या जाहिरातीत #मराठा समाजातील EWS मधून अर्ज केलेल्या उमेदवारांना अद्यापही SEBC/OBC मध्ये बदल करण्याबद्दल निर्णय झालेला नाही. कित्येक दिवसांपासून आम्ही सरकारला हा प्रश्न सोडविण्यासाठी विनंती करतो आहोत, पण अजूनपर्यंत सगळीकडून फक्त आश्वासनेच मिळाले आहेत.
दरम्यान मराठा समाजाचे नेते जरांगे-पाटलांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की MPSC राज्यसेवा जाहिरातीचा तिढा सोडवावा तसेच मराठा समाजातील उमेदवारांचे SEBC प्रमाणपत्र लवकर निघण्याची व्यवस्था करावी.
@Dev_Fadnavis@mpsc_office@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@manojjarange .
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
EWS ➡️ SEBC लिंक ओपन करून देण्यासाठी आयोगाने अजूनही प्रसिद्धी पत्रक काढून उमेदवारांना दिलासा दिलेला नाही.
काल विधीमंडळात अभिमन्यू साहेबांनी हा विषय मांडूनही आयोग ऐकायला तयार नाही?
@AbhiPawarBJP
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
पूर्व परीक्षा होण्याच्या आधीच #SEBC_लिंक_ओपन_करा आणि उमेदवारांना दिलासा मिळावा यासाठी ट्विटर ट्रेण्ड सूरू आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
हजारो SEBC उमेदवार EWS प्रवर्गात ठेवून आयोगाला पूर्व परीक्षा घ्यायची आहे.
आम्ही पूर्व परीक्षा झाल्यावर उमेदवारांना SEBC विकल्प द्यायचा आहे.
एकदा पूर्व परीक्षा झाली की तुमची मदत कोणीच करणार नाही.
कोणत्याही परिस्थितीत पूर्व परीक्षा होण्याच्या आधीच SEBC लिंक ओपन झालीच पाहिजे.
#SEBC_लिंक_ओपन_करा
आयोग सरकारचे पण ऐकत नाही?
@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@PatilKailasB@ChDadaPatil@mieknathshinde
MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणारा राज्यात एकच आमदार आहे - मा. आ. अभिमन्यू पवार साहेब.
बाकी सर्व विरोधक आणि सत्ताधारी आमदार निव्वळ आमदारकी वाचवण्यासाठी धडपडत असतात.
नाना टाटोले आणि विजू वडेवाले फक्त मतदान मागायला येत असतात, काँग्रेसचे खासदार/आमदार निवडून आले की गायब होतात !