महाराष्ट्र शासनाच्या 'सारथी' या संस्थेचे घोषवाक्य ठरविण्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत मी पाठविलेल्या
"शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती"
या घोषवाक्याची अंतिम निवड करण्यात आली.शाहू-विचार हा दिपस्तंभा प्रमाणे आहे,त्या मार्गाने चालण्यातच बहुजन समाजाचे हित आहे.
‘सौरभ द्विवेदी' यांनी लल्लनटॉप सोडलं,अशी बातमी आल्यावर लल्लनटॉप हे त्यांचं स्वतःचं नाही, India today ग्रुपचं आहे हे बहुतेकांना समजलं!
"सफर ऐसा हो के रस्ता गुजरनेवाले के नाम से जाना जाए।"
#Lallantop@saurabhtop
यूँ ही आबाद रहेगी दुनिया
हम न होंगे कोई हमसा होगा
शुक्रिया @TheLallantop
मान, पहचान और ज्ञान के लिए.
एक अल्पविराम के बाद नई यात्रा की तैयारी
( शेर नासिर काज़मी की कलम से)
कल्पेश, एक उत्साही तरुण, आयटीमध्ये करिअर घडवायचा प्रयत्न करत होता.
तो सतत नवीन तंत्रज्ञान शिकायला उत्सुक असायचा.
एका संध्याकाळी, तो ऑफिसच्या कॉमन रूममध्ये बसला असताना त्याच्या टीम लीडने नवीन प्रोजेक्टवर काम चालू करण्याबद्दल कल्पेशसोबत चर्चा केली.
Thread 🧵#Repost
#Mains2024#Temperament
"अभ्यासातील imperfection, वैयक्तिक आणि professional आयुष्यातील चढउतार, आत्मविश्वासाचा अभाव , anxiety या सर्व गोष्टी आपल्यालाच आहेत आणि selected candidates म्हणजे एकदम perfect लोक आहेत", अशी सर्वसाधारण भावना उमेदवारांमध्ये असते.
'मेंढ्या चारणारा टॉपर' अशी मथळेबाजी करताना मीडिया भावनिक खेळ खेळतो, पण त्यामागचं वास्तव जनतेपासून लपवतो. हो, तो मुलगा खेड्यातून होता, पण त्याने फक्त उन्हातान्हात मेंढ्या चारत अभ्यास केला नाही—तर कोचिंग घेतलं, पुणे-दिल्लीसारख्या ठिकाणी शिक्षण घेतलं. अभ्यास, जिद्द, मार्गदर्शन आणि चिकाटी यांचा हा एकत्रित प्रवास होता.
यश हे फक्त पार्श्वभूमीमुळे ठरत नाही; ते ठरतं समर्पण, योजना आणि योग्य दिशेमुळे. हे दाखवणं गरजेचं आहे.
पण हेही तेवढंच खरं आहे की अशा कहाण्या बघून लाखो मुलं डोळे झाकून स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतात, कोणताही विचार न करता. 0.1% यशस्वी होतात, पण उरलेल्यांचं काय? त्यांचं आयुष्य कुठे आणि कसं वळतंय, याचा विचार करणारं कोणी आहे का?
म्हणून मीडियाने भावनिक मथळे देताना जबाबदारीही घ्यावी. TRP पेक्षा सत्य दाखवणं महत्त्वाचं आहे.
#UPSCReality #CareerAwareness #TrueStruggle #MediaResponsibility #YouthGuidance
जबाबदार नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावूया,
लोकशाहीत आपल्या सहभागाचा ठसा उमटवूया!
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्भीडपणे मतदान करा..!
#VoteForMaharashtra
विठ्ठल आपला वाटतो कारण कोणत्याही जाती-धर्माचं नाव त्याला जोडलं गेलं नाही की कर्मकांडाचं अवडंबर नाही,उच्चनीच भेदभाव नाही की ओवळ्या-सोवळ्याचं बंधन नाही.विठ्ठल म्हणजे कुणीही चांद्रभागेतीरी यावं, स्वातंत्र्य आणि समानतेच्या कोंदणात भक्तिभावाने तल्लीन होऊन जावं इतकं साधं तत्वज्ञान आहे!
#SEBC_लिंक_ओपन_करा
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत आयोगाकडून EWS प्रवर्गातील उमेदवारांना #SEBC किंवा #OBC प्रवर्गात जाण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु यानंतरही अनेक मराठा उमेदवार हे आयोगाकडून त्या वेळेस ई-मेल ला आलेल्या उत्तरामुळे...
(1/3)
काही उमेदवार #EWS प्रवर्गात राहिल्याने कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
• त्यामुळे आयोगाने अश्या उमेदवारसाठी #EWS TO #SEBC किंवा OPEN राहण्याची लिंक राज्यसेवा परीक्षा 21 जुलै अगोदरच OPEN करून द्वावी ही आयोगाला आणी शासनाला विनंती..
(2/3)