@mpsc_office परीक्षा वर्षातून 1 वेळेस घ्या नाहीतर 10 वेळेस घ्या पण offline च घ्या. Online चा निर्णय उमेदवारांवर जबरदस्तीने लादू नका. अन्यायकारक आणि मूर्खपणाचा निर्णय
@Dev_Fadnavis मा. मुख्यमंत्री साहेब फक्त गट क आणि ड ची भरती न करता, गट अ आणि ब मधील सरळसेवा तसेच MPSC मार्फत होणाऱ्या भरती मध्ये देखील थोड्या जास्त पदांची भरती करा. फक्त गट क आणि ड ची पदे परीक्षा घेऊन भरली जात आहेत आणि गट अ आणि ब ची पदे promotion ने भरली जात आहेत, याकडे पण बघा जरा.
@mpsc_office कोणत्याही पूर्व परीक्षेचा निकाल ते मुख्य परीक्षा यातील अंतर नेहमी 30 ते 40 दिवसच असायला हवा असा काही नियम आहे का?हे मा. @mpsc_office आयोगाने जाहीर करावे.कोणतीही तांत्रिक,कायदेशीर अडचण नसताना,Final Ans key येऊन 2 महिने झाले असताना देखील एखाद्या परीक्षेचा निकाल का लावला जात नाही?
कोणत्याही पूर्व परीक्षेचा निकाल ते मुख्य परीक्षा यातील अंतर नेहमी 30 ते 40 दिवसच असायला हवा असा काही नियम आहे का?हे मा. @mpsc_office आयोगाने जाहीर करावे.कोणतीही तांत्रिक,कायदेशीर अडचण नसताना,Final Ans key येऊन 2 महिने झाले असताना देखील एखाद्या परीक्षेचा निकाल का लावला जात नाही?
@akshayunhale103 तुझ्या profile वरून screenshot घेतलेला हा photo बघून घे. I'm vibhav नावाच्या मुलाने पण link परत open करू नका,अंतिम निवड यादी लवकर लावा अशी post केलेली आहे.त्याला तू repost केलास 😄 मी पण माझ्या post मध्ये तेच सांगितलंय आणि तू मला येऊन विरोध करतो आहेस😄 कोणाची script लिहीत आहेस?
मा. @mpsc_office आयोगाने आता लिपिक टंकलेखक परीक्षा 2023 ची अंतिम निवड यादी लवकरात लवकर लावावी. ज्यांना opting out करायचं होतं त्यांनी ते केलं. परत परत विनाकारण link open करून उमेदवारांचा वेळ वाया घालवू नये. पुढील जी काही प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी.
इस्राईल असो की अमेरिका त्यांचा एक जरी नागरिक एखाद्या दहशतवादी हल्ल्यात मारला गेला तर हे देश त्या दहशतवाद्यांना त्यांच्याच घरात घुसून मारतात. आपण फक्त सिनेमांमध्ये बदला घेत असतो...
#Declareclerk2023result
मा.मुख्यमंत्री साहेब @Dev_Fadnavis आपण 2026 पासून सर्व भरती प्रक्रिया @mpsc_office मार्फत राबवणार आहात.त्यापूर्वी आयोगाचा गतिमान कारभार पाहून घ्या.2023 च्या clerk परीक्षेचा निकाल 2025 पर्यंत देखील लागलेला नाही. 2-2 वर्षे निकाल न लागणं हे अन्यायकारक आहे.
✨MPSC Clerk 2023 .माननीय @mpsc_office जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण.Mains होऊन 15 महिने पूर्ण.Skill test होऊन 8 महिने पूर्ण.गुणवत्ता यादी येऊन 2 महिने पूर्ण.अजुन अंतिम निवड यादी नाही.
माननीय आयोगाला नम्र विनंती आहे. तात्काळ विद्यार्थांना दिलास द्यावा.🙏
#Declareclerk2023result
मा.मुख्यमंत्री साहेब @Dev_Fadnavis आपण काही दिवसांपूर्वी MPSC च्या परीक्षा व लोकसेवा आयोग यांच्या सुधारणांबाबत विधिमंडळात माहिती दिली. सध्याच्या घडीला सगळ्यात मोठी सुधारणा करण्याची गरज आहे ती mpsc च्या online अर्ज करण्याच्या website मध्ये. खूपच भंगार website आहे.
@mpsc_office
2024 च्या जाहिरातीत दुय्यम निबंधक (Sub registrar) पदाच्या शून्य जागा आहेत.
@maharevenue सरळसेवा कोट्यातील सर्व जागा तातडीने 2024 च्या जाहिरातीत समाविष्ट कराव्यात. (सोबत RTI जोडलेले आहेत)
राज्यातील वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन तातडीने पावले उचलावीत @AbhiPawarBJP 🙏 @Dev_Fadnavis
कृष्णा आंधळेने 15 video call केले होते. यातील एखादा call धन्या मुंडेला केला होता काय? त्याच्या आदेशाने हत्या झाली काय याचा तपास होण्यासाठी कृष्णा आंधळेला लवकर शोधून काढणे गरजेचे आहे.
याने याआधीही भरपूर खून केले आहेत,पण बीड वाल्याच्या ताब्यात असल्याने त्याला अटक होऊ शकली नव्हती ?
ही बैठक धन्या मुंडेच्या घरी झाली होती असा आरोप असताना चौकशी का झाली नाही ? सुरेश धस यांनी सुद्धा ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती, तरी आरोपी मोकाट कसा ? @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
सरकार नायब तहसीलदार पदाच्या सरळसेवा कोट्यातील जागांवर पदोन्नतीने भरती करत आहे.
सचिव मनमानी कारभार करत आहेत, राज्याची प्रशासकीय व्यवस्था ढासळली आहे.
जर जागा भरायच्या नसतील तर विद्यार्थ्यांना जाहीर कळवावे, किमान त्यांचे तारुण्य बरबाद होण्यापासून वाचेल.
@CMOMaharashtra@MahaDGIPR