नोकरीमध्ये शांत राहण्यासाठी 7 जबरदस्त मंत्र...!!
1. कामावर जास्त डोकं लावू नका... नाहीतर डोकंच लागून जाईल!
2. ऑफिसला वेळेवर जा... आणि वेळेवर परत या HERO बनायला गेलात तर ZERO बनाल!
3. टेन्शन घेतल्याने सॅलरी वाढत नाही... पण चिडचिड नक्की वाढते !
4. कामाला काम समजून करा... आयुष्य बनवू नका आयुष्य ऑफिसच्या बाहेरही आहे!
5. बॉस बोलला तर ऐका... पण मनावर घेऊ नका नाहीतर मनाची BATTERY लवकर DOWN होते!
6. फालतूच्या वादापासून दूर रहा कारण वादात जिंकूनही मूड हरतो!
7. आपल्या कामावर लक्ष द्या ऑफिसमध्ये CCTV पेक्षा लोकांची नजर जास्त तीक्ष्ण असते !
*ही पोस्ट जतन करा आणि रोज वाचा*
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@JanmatMarathi1 kiti jana atta prayant shiksha zali aha te hya prakant hoil...court he fakt jyani gunha kela aha tyna vachavansathi aha kiva police ani vaklina paisa kamvani sathi keli soy aha...
पद्मश्री रघुवीर खेडकर!
आमच्या मातीतला अस्सल लोककलावंत… आपला दमदार सोंगाड्या लहानपणी अनुभवता आला हा आमचा सन्मान! 🙏🏽
आज हा बहुमान स्वीकारताना आपण आपल्या मातीतला पटका मानाने मिरवलात आणि त्याचा सन्मान वाढवलात याबद्दल प्रचंड अभिमान वाटतोय!
आपले आजवरचे सर्व कष्ट, सर्व श्रम या एका क्षणात दडले आहेत!
दंडवत खेडकर साहेब 🙏🏽
:१. सरकारी शाळा: नवीन पूर्ण १० शाळा बांधल्या गेल्या नाहीत. UDISE+ डेटानुसार महाराष्ट्रात सरकारी शाळांची संख्या घटली (२०२०-२५ मध्ये ~८५० शाळा बंद/विलीन). भर अपग्रेडेशनवर: PM-SHRI योजना अंतर्गत ८२७ शाळा (२०७ प्राथमिक + ४६८ माध्यमिक) निवडल्या – नवीन क्लासरूम, हॉस्टल बांधकाम सुरू. CM Shri Schools – ४,८६० शाळा अपग्रेड (२०२५ योजना). उदाहरण: नंदुरबार – टोरनमाळ रेसिडेंशियल स्कूल (१६०० विद्यार्थी क्षमता, पहिला टप्पा ८००).
मोहसीन,
तुमची तुलना आधीच चुकीची आहे. २०१२-१३ मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न फक्त ७०-८० हजार रुपये होते. आज २.५ लाख+ झाले आहे — म्हणजे तिप्पट वाढ! हे वाढ ६० वर्ष काँग्रेसच्या राजवटीत नव्हती, तर भाजपच्या १०-११ वर्षांत झाली. आणि हे सगळे करताना सरकार ८० कोटी लोकांना मोफत धान्य देत आहे — जे सिंगापूर, नेदरलँड, UK मध्ये कधीच झाले नाही. तुम्ही फक्त “per liter price” आणि “per capita income” ची तुलना करताय, पण वास्तविक खर्च आणि सरकारी योजना विसरताय. जनता सब जानती है.
इतर देशात पेट्रोल कस महाग आहे आणि आपल्या देशात ते कसे स्वस्त आहे...याचे तुलनात्मक slides भाजप it सेल आणि भाजपाचे अनधिकृत न्यूज चॅनेल्स वाले फिरवत आहेत.
एखाद्या देशाची “fuel affordability” अर्थशास्त्रात फक्त प्रति लिटर किंमतीवर मोजत नाहीत तर ती,
> इन्कम
> परचेसिंग पॉवर
>ट्रान्सपोर्ट डिपेंडंसी
> टॅक्सेस या फॅक्टरचा अभ्यास करून मोजली जाते.
सिंगापूरच दरडोई उत्पन्न 80 लक्ष रुपये
हॉंगकॉंगचे दरडोई उत्पन्न 50-70 लक्ष रुपये,
नेदरलँडच दरडोई उत्पन्न 65 लक्ष रुपये,
UK च दरडोई उत्पन्न 51 लक्ष रुपये, तर
इटलीच दरडोई उत्पन्न 38लक्ष रुपये आहे.
आणि भारताचं दरडोई उत्पन्न केवळ 2-3 लाख रूपये आहे.
म्हणून जेंव्हा सिंगापूरचा नागरिक पेट्रोल भरतो तेंव्हा त्याला 240 रुपये/लिटर ही किंमत जास्ती वाटत नसते,कारण त्याची "परचेसिंग पॉवर"ही जास्ती असते.शिवाय त्यांचं सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील जागतिक दर्जाची आणि बहुतांशी फ्री ठेवते.कारण नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर जास्ती करू नये हे त्या देशाच्या धोरणाचा प्रमुख भाग आहे.
आता मला सांगा तुमचं उत्पन्न जर वार्षिक 80 लक्ष असेल,तर तुम्हाला 240 रुपयाने पेट्रोल भरायला जड जाणार आहे का..? आता आपल्याला ते जड जातंय कारण आपलं वार्षिक उत्पन्न केवळ 2-3 लाख रुपये आहे..! एकीकडे नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ तर होतच नाहीये पण दुसरीकडे मात्र निर्लज्जपणे इंधन दरवाढीचे समर्थन काही भडवे करत आहेत...याला हरामखोरीच म्हणतात...!