पीठमांग्या आहे, गुलाम नाही. 🚩
मराठी | महाराष्ट्र | मराठा इतिहास | सिनेमा
छत्रपती शिवाजी महाराज हेच दैवत.
पत्ता दे,भेटतो तुला.असली गांडू कामं आपल्या रक्तात नाह.
#MarathiBoxoffice Update:
#घाबाडकुंड मराठी चित्रपटसृष्टीतील एक वेगळा आणि धाडसी प्रयोग! 👏🎬
माझं रेटिंग: ⭐⭐⭐⭐☆ (4/5)
एका गावातील गूढ विहिरीभोवती संपूर्ण कथा फिरते. त्या विहिरीत दडलेल्या धनाच्या आख्यायिका, ते मिळवण्याची अंधळी लालसा आणि त्या लालसेच्या जाळ्यात अडकलेले गावकरी यातून कथानक उलगडत जातं.
भूतकाळातील खुनांमुळे अपूर्ण राहिलेली आईची माया, पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळवून देण्याची धडपड, कोणाच्या नात्यांची परीक्षा, कोणाचा या संकटात अडकलेला नवरा आणि या सगळ्यात भरडली जाणारी एक निष्पाप मुलगी… हे सर्व कथेला अधिक भावनिक आणि रहस्यमय बनवतं.
एका आईने स्वतःच्या मुलीलाही पणाला लावण्याइतकी विकृत लालसा अंगावर काटा आणते..
शेवटी धन कोणाला मिळतं आणि त्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागते, यासाठी चित्रपट नक्की पाहावा.
#घाबाडकुंड चा क्लायमॅक्स हा शेवट नसून नव्या लालसेचा आणि नव्या खेळाचा प्रारंभ वाटतो. त्यामुळे पुढचा भाग पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढते. आणि हो, शेवटचा ट्रॅक मोठ्या आवाजात ऐकायला विसरू नका!
हा चित्रपट कुटुंबासोबतही पाहता येईल.
एक स्टार फक्त यासाठी कमी काही प्रसंगांमध्ये जिथे हॉररचा प्रभाव अधिक जाणवायला हवा होता, तिथे तो थोडा कमी पडल्यासारखा वाटतो..
@rasikkadam@PritamSKPatil1
#Ghabhadkund
#MarathiBoxOfficeUpdate
#घाबाडकुंड #Ghabhadkund #MarathiCinema #MovieReview #HorrorMovie #AdventureThriller #SupportMarathiCinema #मराठीचित्रपट
पोरांनो, रविवारी फालतू वेळ घालवण्यापेक्षा आणि फालतू वेबसीरिज बघण्यापेक्षा #Dridham बघा आणि वेळेचा सदुपयोग करा.
जर हा चित्रपट हिंदीमध्ये जिओहॉटस्टारवर उपलब्ध नसता ना, तर बॉलिवूडने तो उचलून रिमेक केला असता आणि ३०० कोटींचा गल्ला जमवला असता!
शब्द देतो तात्या, हा चित्रपट आवडला नाही तर आयुष्यात पुन्हा कधीही कोणत्याही चित्रपटाचा रिव्ह्यू देणार नाही.....
#MalayalamCinema चित्रपट #Dridam पाहिला.....!!!!!!
आज रविवार असल्यामुळे सुट्टी होती. वेळ कसा घालवावा, याचाच विचार करत होतो. मित्राच्या सांगण्यावरून नुकताच हिंदीमध्ये उपलब्ध झालेला #MalayalamCinema चित्रपट #Dridam पाहिला… आणि खरंच भन्नाट अनुभव मिळाला!
अवघ्या २ तास ७ मिनिटांचा हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. एका नवख्या पोलीस अधिकाऱ्याची पहिली पोस्टिंग, त्याच्यासमोर उभे ठाकलेले तीन खून आणि एक मोठी बँक दरोड्याची केस याभोवती फिरणारी ही कथा प्रचंड सस्पेन्सने भरलेली आहे.
पहिला अर्धा भाग थोडा संथ वाटू शकतो, पण प्रत्येक पात्राची आणि कथानकाची मजबूत पायाभरणी त्यात केली जाते. दुसऱ्या अर्ध्यात मात्र चित्रपट जबरदस्त वेग पकडतो आणि शेवटची २७ मिनिटे अक्षरशः थक्क करून सोडतात. त्या ट्विस्ट्समुळे हा चित्रपट आयुष्यभर लक्षात राहील, याची मी हमी देऊ शकतो.
#MalayalamCinema ची खासियत म्हणजे मजबूत लेखन, वास्तववादी मांडणी आणि अनपेक्षित शेवट. या तिन्ही गोष्टींची झलक #Dridam मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते.
सुदैवाने हा चित्रपट हिंदीमध्ये उपलब्ध आहे; नाहीतर त्याचा रीमेक करून काही भुरट्या हिंदी कलाकारांनी स्वतःचं करिअर उभं केलं असतं!
⭐ रेटिंग: 4.5/5
#MovieReview #JioHotstar #SuspenseThriller ..
आधी ओमराजे निंबाळकर भावनिक झाला. तेव्हा काहीच नाही बोलला… नुसताच “बघतो, बघतो” करत राहिला. आता तो हुशार झाला आणि शिवसैनिक झाला.
तुमचाच शिवसैनिक गगनदीप झांभळे.....
उद्या विधानपरिषदेच्या ११ जागांच्या निकालाचा दिवस आहे. उद्या पुन्हा विरोधकांना बोंबलायला मोकळं रान मिळणार. सकाळी सकाळी होणारी राडारड पाहायला भारी मजा येईल राव..😂😂
एका बाजूला विरोधक रडतील, तर दुसऱ्या बाजूला पाकिट मराठी पत्रकार. उद्याची सकाळच एकदम रंगतदार होणार😜😜
आधीच या ६ खासदारांनी पूर्ण राडा करून ठेवला आहे. आता उद्या कोणाचे किती 🐯🐯 फुटले, कुणी क्रॉस व्होटिंग केली, हेही कळेल.
मग पुन्हा "गद्दार", "मनी पॉवर", "लोकशाही धोक्यात", "मुंबईतला मराठी माणूस" अशा चर्चा सुरू होतील.
जाम मजा येणार उद्या...😜😜
#विधानपरिषद
#VidhanParishad
#MaharashtraPolitics
#ShivSenaUBT
#Bjp
#गोवर्धनपरिक्रमा_केअनसुनेरहस्य
@SunilannaMH09@gabbarsiingh खरंच तात्या, तुम्ही भाग्यवान आहात. आमच्या नशिबात तर फक्त पीठच आहे. तुमचं बरं बाबा इडली सांबारची मजा...खरंच, तुम्ही भाग्यवान आहात, कोल्हापूरचे डोनाल्ड तात्या....
@SunilannaMH09 मी तर हे पोस्ट करूनही सांगितलं होतं, तात्या. जर हा चित्रपट हिंदीमध्ये जिओहॉटस्टारवर उपलब्ध नसता ना, तर बॉलिवूडने तो उचलून रिमेक केला असता आणि ३०० कोटींचा गल्ला जमवला असता!
मग आम्ही काही लिहिलं की लगेच “गांडीला आग लागते”, “नैतिकता”, “सामाजिक भान”, “महाराष्ट्राची शिष्टाचार” अशा गप्पा सुरू होतात. तुम्हाला कधी लाज वाटत नाही का? स्वतःची कीवही येत नाही का? आरशात बघून कधी वाटत नाही का आपला जन्म कशासाठी झाला, आपण नेमकं काय करतोय आणि कोणाचा बाजार उचलतोय? तो तुमचा मालक आहे का काय?
आमचे तरी बरे आहेत... निदान तुमच्यासारखे एवढे झेडजवे नाहीत.
कालपासून काही पाकीट पत्रकार “निर्णायक रात्र”, “वैऱ्याची रात्र!” म्हणून बोंबलत बसले आहेत. कसली निर्णायक रात्र रे, पाकीटमारांनो? सगळं व्यवस्थित ठरलेलं आहे. हा फक्त लोकांना वेड्यात काढण्याचा खेळ आहे. एकदा का तुम्ही दिल्लीच्या गुहेत गेलात, की परत येण्याचा मार्ग राहत नाही.
अरे पाकीट उचलणाऱ्या पत्रकारांनो, सगळं अगदी ठरल्याप्रमाणे सुरळीत आहे. उगाच जास्त ताण घेऊ नका. ठरल्याप्रमाणे तुम्हालाही साहेबांकडून पाकीट मिळेल. मग पुन्हा टीव्हीवर बसून साहेबांसाठी बोंबलायचं काम तुम्हालाच करायचं आहे...
#MaharashtraPolitics
@yadujavalkar हे तर काहीच नाही. कालपासून काही साहेबांचे पाकीटचोळे पत्रकारांच्या हेडलाईन्स बघा – “साहेबांनी नातीच्या लग्नाला हजेरी लावली.” काहीतरी लाज बाळगा थोडी! घरातलं लग्न आहे, तर सर्वजण असणारच. मराठी मीडिया म्हणजे फक्त आणि फक्त साहेबांच्या दावणीला बांधलेली जमात आहे.....
#MarathiBoxoffice Update:
#घाबाडकुंड मराठी चित्रपटसृष्टीतील एक वेगळा आणि धाडसी प्रयोग! 👏🎬
माझं रेटिंग: ⭐⭐⭐⭐☆ (4/5)
एका गावातील गूढ विहिरीभोवती संपूर्ण कथा फिरते. त्या विहिरीत दडलेल्या धनाच्या आख्यायिका, ते मिळवण्याची अंधळी लालसा आणि त्या लालसेच्या जाळ्यात अडकलेले गावकरी यातून कथानक उलगडत जातं.
भूतकाळातील खुनांमुळे अपूर्ण राहिलेली आईची माया, पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळवून देण्याची धडपड, कोणाच्या नात्यांची परीक्षा, कोणाचा या संकटात अडकलेला नवरा आणि या सगळ्यात भरडली जाणारी एक निष्पाप मुलगी… हे सर्व कथेला अधिक भावनिक आणि रहस्यमय बनवतं.
एका आईने स्वतःच्या मुलीलाही पणाला लावण्याइतकी विकृत लालसा अंगावर काटा आणते..
शेवटी धन कोणाला मिळतं आणि त्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागते, यासाठी चित्रपट नक्की पाहावा.
#घाबाडकुंड चा क्लायमॅक्स हा शेवट नसून नव्या लालसेचा आणि नव्या खेळाचा प्रारंभ वाटतो. त्यामुळे पुढचा भाग पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढते. आणि हो, शेवटचा ट्रॅक मोठ्या आवाजात ऐकायला विसरू नका!
हा चित्रपट कुटुंबासोबतही पाहता येईल.
एक स्टार फक्त यासाठी कमी काही प्रसंगांमध्ये जिथे हॉररचा प्रभाव अधिक जाणवायला हवा होता, तिथे तो थोडा कमी पडल्यासारखा वाटतो..
@rasikkadam@PritamSKPatil1
#Ghabhadkund
#MarathiBoxOfficeUpdate
#घाबाडकुंड #Ghabhadkund #MarathiCinema #MovieReview #HorrorMovie #AdventureThriller #SupportMarathiCinema #मराठीचित्रपट
आजपासून, आत्तापासून तुम्ही आणि तुमचा पक्ष महाराष्ट्रद्रोही, मराठीद्रोही, मुंबईद्रोही आणि दादर-वांद्रेद्रोही आहात. हे लक्षात ठेवा... लक्षात ठेवा... लक्षात ठेवा...
अरे, टोमणे पडतील फिके सारे, जेव्हा कर्तृत्वाने वर होईल…
हो, मान्य आहे की थोडा वेळ लागेल, पण आमचं "साहेबांचं गतक्रमांक २" लय जोरात होईल...
💪🔥