@MahaDGIPR इतर बरेच मुद्दे असताना हे काय बोलले ते काय बोलले याची सत्यता तपासण्यासाठी आहे का हे अकांऊट 🫡 या सारखच जर काही वर्षांआधी "आलू से सोना निकालूंगा" या वक्तव्याची पण अशीच सत्यता तपासली असती तर आज सरकार दुसरे आहे नाही का ?
काय ऋणानुबंध आहेत बघा..
1. प्राजक्त तनपुरे कालच राष्ट्रवादी शरद पवार पक्षमधून भाजपमध्ये आले आणि आज विधान परिषदेची उमेदवारी पण मिळाली.
2. सुप्रिया सुळेंचे व्याही (मुलीचे होणारे सासरे) अरुण लखानी याना पण भाजपकडून उमेदवारी...
@TheAnilkumarG94@PravinTakawale2 वि��य कार्यकर्ता आणि पक्षाचा नाही तर विचारसरणीचा आहे.... ज्यांना स्वतःची बुद्धी शाबुत ठेवता नाही येत तो आयुष्भर काय साथ देईल..
@k_shree96 क्रेडिट कार्डच तर ठीक आहे ... खूप ठिकाणी पर्सनल लोन संबंधित कार्ड वाटण्यासाठी वयस्कर माणसं दिसतात ... त्यांना बघून खूप वाईट वाटते.. कारण खूप लोक त्यांच्या जवळ पण जात नाही...🥲
ज्यांचं अख्ख कुटुंब स्वातंत्र्य संग्रामात जेल मध्ये गेलं होतं, 1947 ला स्वतःची 196 करोडची (आत्ताचे 12 हजार करोड) तत्कालीन प्रॉपर्टी ज्यांनी देशाला दान केली, ज्या देशात सुई बनत नव्हती, लोकं भुकेने मरत होती, त्या देशात धरण, IIT, IIM, AIIMS, BHEL, LIC, Indian Oil, इ. अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात तब्बल 75 संस्था उभारून ज्यांनी देश उभा केला, ज्यांच्या जाण्यानंतर आंतरराष्ट्रीय मीडिया मध्ये 'World Without Nehru' च्या मथळ्याखाली लेख लिहिले जातात....त्यांना दुषणं द्यायला एकतर तुम्ही 35 वर्षे भीक मागून खाल्लेली असावीत नाहीतर तुमची अक्कल रडारपासून वाचून घुडघ्यात लपलेली असावी.
भारत भूमिचे सुपुत्र, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#JawaharlalNehru #SPR
“दुनिया भर में भारत बीफ एक्सपोर्ट में नंबर 1 है. मेरा कलेजा रो रहा है. चीख चीखकर रो रहा है”
- मोदी जी (2012)
🚨 बीफ एक्सपोर्ट कंपनी Allana Group ने BJP को 2024-25 में 30 करोड़ रुपए का चंदा दिया!