🌸 महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा अभिमान… 🌸
अनाथांचा नाथ, जनतेचा विश्वास आणि विकासाचा ध्यास असलेले
मा. श्��ी. एकनाथजी शिंदे साहेब
यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🎉
आपले नेतृत्व, कर्तृत्व आणि जनतेप्रती असलेली निष्ठा
महाराष्ट्राला नवे वैभव मिळवून देत राहो, हीच सदिच्छा! 🙏
शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय ना. श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांना जन्मदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !
#शिवसेना#EknathShinde
शिवसेनेचे युवा नेतृत्व, कार्यक्षम खासदार आणि जनतेच्या विश्वासाचं प्रतीक…
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार @DrSEShinde डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🙏
आपलं नेतृत्व असंच प्रेरणादायी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
✨💪🚩
काही समाज माध्यम खात्यांद्वारे बेपत्ता आणि अपहरण झालेल्या मुलांबाबत चुकीची माहिती व अफवा पसरवली जात आहे. आम्ही या दाव्यांचे पूर्णपणे खंडन करतो.
या संदर्भात मुद्दाम खोटी माहिती पसरवून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे (FIR) नोंदवण्यासह क��ोर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आता दुर्धर आजारांवरही होणार राखीव निधीतून उपचार!
एकत्रित आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजन���अंतर्गत दुर्धर आजारांवरील खर्चासाठी दिलासा…
#सार्वजनिकआरोग्यविभाग
#महाराष्ट्र
1971 के युद्ध में साहस और पराक्रम की अद्भुत मिसाल पेश करने वाली कच्छ की वीरांगना माताओं-बहनों ने हाल ही में गुजरात के दौरे पर मुझे सिंदूर का पौधा भेंट किया था। विश्व पर्यावरण दिवस पर आज मुझे उस पौधे को नई दिल्ली के प्रधानमंत्री आवास में लगाने का सौभाग्य मिला है। यह पौधा हमारे देश की नारीशक्ति के शौर्य और प्रेरणा का सशक्त प्रतीक बना रहेगा।
@parthajitpawar अतिशय छान निर्णय पार्थ असाच दादांच्या मागे उभा राहा , विरोधक म्हणून नव्हे तर घरचा माणूस म्हणून नक्कीच दादा मोठ्या मनाने माफ करतील जनता सोबतच आहे नक्कीच भविष्यात दादा सोबत चांगलेच होईल शुभेच्छा तुला ..
निदान बाळासाहेब काय बोलले याच्यावर तरी लक्ष द्या... तसेही जनाब उद्धव ठाकरे आता हिरव्यांचेच झालेले आहेत.
ज्या मुलाने वडिलांचे संस्कार आणि सिद���धांत सत्तेसाठी सोडून हिरव्या शाली पांघरल्या त्यांच्याकडून आम्हाला कुठलेही तत्त्वज्ञान नको आहे.
ऐकू येत नसेल तर कानात गरम तेल घाल आणि खालचा व्हिडिओ ऐक.
भायखळा विधानसभा मतदारसंघातील महायुती उमेदवार म्हणून आज प्रभाग क्रमांक २०९ मध्ये अत्यंत उत्साहात प्रचार फेरी काढली कसारा बंदर, जयभीम नगर, दर्गा गल्���ी, प्रेस बिल्डींग, मॅगझिन स्ट्रीट, क्वे स्ट्रीट, उडपी हॉटेल, रेती बंदर, लकडा बंदर, गुरुकृपा पोटीया काटा, शिवडी पोलीस वसाहत, न्यू टॅंक बंदर, टॅंक बंदर, ब्रिक बंदर, बोट हार्ड रोड, कौला बंदर झोपडपट्टी परिसर या भागात झालेल्या या फेरीला उदंड प्रतिसाद मिळाला महायुतीने गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती फेरी दरम्यान नागरिकांना ��िली. तसेच महायुतीला विजयी करण्याचे आवाहन स्थानिकांना केले. शिव फेरीवाला विक्रेता सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार या फेरीला उपस्थित होते. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
#EknathShinde #MaharashtraElection #bycullaamdar #bycullamla #yaminijadhav #यामिनीयशवंतजाधव #Shivsena #MahayutiCandidate
#MaharashtraElection2024
#VidhansabhaElections2024
@Shivsenaofc
@mieknathshinde
@DrSEShinde
@iYashwantJadhav
भायखळा विधानसभा मतदारसंघ शिवसेना - महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ. यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रचारार्थ
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.श्री रामदास आठवले
यांची महायुतीची जाहीर सभा
दिनांक: १७ नोव्हेंबर २०२४, रविवार
वेळ: ६.०० वा
स्थळ: गणेश मैदान, ताडवाडी
#EknathShinde #MaharashtraElection #bycullaamdar #bycullamla #yaminijadhav #यामिनीयशवंतजाधव #Shivsena #MahayutiCandidate
#MaharashtraElection2024
#Vidhansabhaelections #महायुती #प्रचारसभा
@Shivsenaofc@mieknathshinde@DrSEShinde@AthawaleRamdas@iYashwantJadhav