The driver of vehicle MH42AX3019 was allegedly under the influence of alcohol and had stopped his vehicle in the middle of the road, obstructing traffic. When questioned, he abused and threatened us. Kindly take strict legal action as per law. @PuneCityPolice@PuneCityTraffic
आम्ही गेल्या १ वर्ष पासून नियुक्तीची प्रतीक्षा करत आहोत.... मायबाप सरकार तुम्ही गरिबांचा मुलांचा किती अंत पाहणार.. आज पर्यंत नियुक्ती द्यावी ही विनंती करत होतो पण आता ही आमची याचना समजा @Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
राज्यसेवा परीक्षा, 2022 पास होऊन वर्ष झाले.GAD चा 'MPSC शिफारसीनंतर 3 महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात' GR असूनसुद्धा नियुक्तीपत्र मिळाले नाही. म्हणुन आम्ही ञस्त व हताश झालो आहोत.आम्हांला लवकर नियुक्ती मिळावी ही विनंती.
https://t.co/CknzrEhk0V
@Riteishd so to say पण रितेश तुमच्या एवढं फालतू अंकर मी आयुष्यात भेटला नाहीये..तुम्ही आपली हिंदी फिल्म मध्ये जाऊन कॉमेडी करा..तेवढंच तुम्हाला शोभू शकत..देशमुख नावाची लाज घातली आपण. न्याय पूर्ण वागाल अस वाटल पण ते तुम्ही नाही करू शकले.
#BBमराठी
@coloursmarathi
@amazonIN@AmazonHelp या कंपनीचा उघड असा खोटारडेपणा आहे. माझ्यापर्यंत वस्तू पोहोचलीच नाही किंवा त्याबद्दल कसलाही संपर्क केला नाही तरीही त्यांनी वस्तू परत पाठवली वरून मीच reject केली अस सांगितल. काल पर्यंत हेच मला तुमची वस्तू वेळेत मिळेल अस सांगत होते.
निव्वळ खोटेपणा आहे हा
ही वेळ सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची आहे एमपीएससी मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आहे शासनातील सर्व जबाबदार मंत्र्यांनी याची त्वरित दखल घेऊन. मुलांचं होणारा नुकसान त्वरित रोखलं पाहिजे
#MPSC@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@SakalMediaNews@LoksattaLive
#MPSC परीक्षेचे निकाल वेळेवर लागत नाहीत. प्रश्नपत्रिका मध्ये हजार चुका असतात. त्यात सुधारणा करायची सोडून स्वतःची हटवादी भूमिका मांडण्यात आयोग पुढे आहे. आयोगाच्या या हटवादी भूमिकेने हजारो मुलांचं आयुष्य बरबाद होत आहे. कृपया शासनाने यात लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा
@PMCPune since last 2 months the street light of my colony is off.I several times call the authority steel the issue is pending no one cares road is complete black out.If anything happenes the PMC is sole Responsible
@Dev_Fadnavis@mieknathshinde@punekarnews@PuneCityPolice
#gmail account च password विसरला आहे. Account recover करायचे आहे.. मेल ल संलग्न असणाऱ्या मोबाईल number आहे परंतु Recovery mail माहित नाहीये.. कृपया ज्यांना कुणाला या बद्दल काही मदत करता येईल त्यांनी #हेल्प करावी..so Important.
#HELP@gmail@sundarpichai
@SBILifeCares@SBILife is one of the most cheater company it did not concern about customer life...I am trying to get my claim since from last many months but they not responded now I feel helpless...