@PAHSolapurUni सुरू असणार्या परिक्षा अचानक रद्द केल्या आहेत आजच्या पेपरच्या वेळेच्या आदी काही वेळात परिक्षा रद्द अचानक पत्रक काढल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे आणि संभ्रमाचे वातवरण झाले आहे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने helplineच्या
आज अभाविप,विकासार्थ विद्यार्थी,पंढरपूर आणि स्वेरी महाविद्यालय यांच्या माध्यमातून #MissionPlantation या अभियानांतर्गत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रा.डॉ.मिसाळ सर, SFD राष्ट्रीय सहसंयोजक मयूर जव्हेरी, प्रदेश सहमंत्री आनंद भूषणर व कार्यकर्ते उपस्थित हो��े.
ना तुम्ही तर हिंदुत्व गायबच केल की
हि जनता विसरणार नाही हे लक���षात ठेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने हे परिक्षा फाँर्म पुन्हा हिंदु धर्माचा काँलम तयार करून भरून घ्यावे
@samant_uday @uddhavthackeray
उद्धवा अजब तुझे सरकार ! काम कमी अन टेन्शन जास्त !!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाने परिक्षा फॉर्म वर धर्माच्या कॉलम मध्ये 'हिंदू' च्या जागेवर 'नॉन मायनॉरिटी' हा काँलम तय��र करण्याचा हेतु काय आहे❓ @VarshaEGaikwad
@rautsanjay61हिंदुत्व सोडल नाही म्हणता
आपण प्रसिद्ध करावेत किवां वेगळे तक्रार निवारण केंद्र स्थापण करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या मागण्या या कमीटी समोर ठेवता येतील
@prajaktdada@CMOMaharashtra@uddhavthackeray
It is worth noting that Shri @ombirlakota Ji has placed special emphasis on giving first time MPs, young MPs and women MPs the opportunity to speak on the floor of the House. He has also strengthened the various Committees, whose role in our democracy is vital.
मा. कुलगुरू@MrunaliniFadna5आपण लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासघात करत आहात गेल्या वर्षी एकुण परिक्षाशुल्काच्या 19.26% एवढे शुल्क आपण माफ करण्याचे परिपत्रक काढले पंरतु त्यांची अजुनही आपल्याला अमंलबजावणी करता येतनाही
आता संघर्ष अटळ आहे @SarkarshubhamSB @AbBhusnar@DhanrajSanjayB1
मा. कुलगुरू@MrunaliniFadna5आपण लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासघात करत आहात गेल्या वर्षी एकुण परिक्षाशु���्काच्या 19.26% एवढे शुल्क आपण माफ करण्याचे परिपत्रक काढले पंरतु त्यांची अजुनही आपल्याला अमंलबजावणी करता येतनाही
आता संघर्ष अटळ आहे @AniketPradhane @SamarthDarekar @PranavBadgandi
#मातृदिवस
विश्व की सभी संस्कृतिओं में जन्मदात्री को ही माता का स्थान दिया गया है। पृथ्वीपटल पर भारत की संस्कृति ही ऐसी एकमात्र संस्कृति है जो हमे सिखाती है कि जिस वरती पर हमने जन्म लिया वह भूमी केवल धरती का एक तुकड़ा मात्र नही है, वह भी हमारी माता ही है।
भारत माता कि जय🚩
देश हमे देता है सब कुछ , हम भी तो कुछ देना सिखे!
���खिल भारतीय विद्यार्थी परिषद,पंढरपूर च्या वतीने पंढरपूर शहरामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणारे मास्क,अर्सेनिक अल्बम ३० व माहिती पत्रके वाटण्यात आली.
#ABVPForSociety
महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण देखील आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी अभाविपच्या सेवाकार्यात सहभागी व्हावे
सहभागी होण्यासाठी खालील गूगल लिंक वर जाऊन माहिती भरावी
https://t.co/5gY0fGq7vW
@mahaabvp@jdevdatt@SinghkiRay