गोरगरीब विद्यार्थ्यांची जाण नसलेल्या विद्यापीठाला आज विद्यार्थी आक्रोश बघुन विद्यार्थ्यांची जाण येईल अशी अपेक्षा आहे
राज्य सरकार ला विनंती आहे आपण गोरगरीब विद्यार्थी मित्रांचा प्रश्न मार्गी लावावा
परिक्षा शुल्क हे माफ झालेच पाहिजे
@sbegde50@jdevdatt@SinghkiRay@samant_uday
विद्यार्थ्यांची जी आर्थिक लुट करत होते त्या संदिप विद्यापीठाला आज छात्र शक्तीने दणका देऊन छात्रशक्ती ची ताकद दाखवुन दिली त्यावरून @PAHSolapurUni लक्षात घ्यावे व परिक्षा शुल्क माफ करावे अन्यथा हि छात्रशक्ती विद्यापीठाला दणका दिल्याशिवाय राहणार नाही
@sbegde50@ABVPSolapur
Universities must #ReduceClgFees as the students won't get access to most of the facilities in college.
Fees must be taken considering that only lectures will be held and that too online.
#RefundExamFees for the cancelled sem as many students are facing financial difficulties.