अभाविप पंढरपूर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विरोधात धडक मोर्चा..📣🚩✌️
@mahaabvp@ABVPVoice@patilabhijit101@sbegde50
मंत्री महोदय @samant_uday तुमचे दोन दिवस कीती महीन्याचे आस्तात तेतर आमाला सांगा..🤔 तुमच्या नालायक निर्णया मुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.ते लवकरात लवकर थांबवा अन्यथा @mahaabvp चा कार्यकर्ता तुमाला महाराष्ट्रात फिरू देनार नाही
#उदय_सामंत_राजीनामा_द्या 🏴🏴 @OfficeofUT
कोरोनाच्या सकंटातही विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायला भाग पाडताय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले तर पुर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल @CMOMaharashtra@samant_uday किती संयम ठेवायचा साहेब तुम्ही शिक्षणमंत्री आहे की नाही हाच प्रश्न पडलाय परिक्षा शुल्क माफ करा
@sbegde50
परिक्षा शुल्क माफ करण्याच्या विषयात
@samant_uday तुम्ही सकारात्मक नाही हे गेले महिनाभरापासुन विद्यार्थी पाहत आहे
गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे पैसे घेऊन काय करणार अश्या महामारीच्या संकटात सुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांना लुटू वाटते कीती दुर्दैवी आहे
@prajaktdada@sbegde50
@samant_uday साहेब गेले 1महिना झाले विद्यार्थी न्याय मागतायत आपण थोडे हि लक्ष देत नाही ह्यावरून आपले खोटे विद्यार्थीहित लक्षात येत शिक्षणमंत्री पदाची थोडी किंमत ठेवा विद्यापीठ परिक्षा शुल्क घेऊन आर्थिक लुट करतायत आपण कुठे गायब आहात परिक्षा शुल्क माफ करा @PAHSolapurUni@sbegde50
अजुन कीती विद्यार्थ्यांना लुटनार तुम्ही लोक
गेली कित्येक दिवस झाले परिक्षा शुल्क माफ करावे म्हणून अभाविप संघर्ष करत आहे
महाविकास आघाडीतल्या गप्प बसलेल्या विद्यार्थी सघंटनेना जरा लाजुन तरी सरकार ला परीक्षा शुल्क माफ करायाचा सांगा
@SardesaiVarun@RRPSpeaks@satyajeettambe
महाविकास आघाडीतल्या विद्यार्थी संघटनेला विद्यार्थी मित्रांची परिक्षा शुल्क माफ होऊ नये असे वाटत आहे सत्तेत असुन हि विद्यार्थी मित्रांना न्याय देण्यासाठी एक ब्र शब्द सुद्धा काढत नाहीत विद्यार्थी मित्रांना लुटून त्यांच्या पैस्यावर मंत्र्यांना नवीन गाड्या घ्यायच्या आहेत का
@rautr50@Rutvij_rb@AbBhusnar@samant_uday प्रश्न स्वार्थी पणा चा नाहीतरी विद्यार्थ्यांनाच्या भल्या चा आहे..आज कित्येक सामान्य कष्टकरी शेतकऱ्या ची मूल कर्ज काढून शिकत आहेत त्यांचं काय .
तुम्हला गरज नसेल त्यांचा विचार करा .
आज मा .आमदार भारत नाना भालके यांना परिक्षा शुल्क माफ करण्यासाठी आपण लक्ष घालुन विद्यार्थी मित्रांना न्याय मिळवून द्यावा या साठी निवेदन दिले त्यावर त्यांनी लगेच मा. उपमुख्यमंत्री व मा शिक्षणमंत्री यांना पत्र लिहुन पाठपुरावा करतो म्हणाले #RefundExamFees@PAHSolapurUni@sbegde50
सर्वत्र शासकीय महाविद्यालयातील हॉस्टेल आणि विद्यापीठातील हॉस्टेल मध्ये कोविड सेंटर बनवण्यात आले आहेत विद्यार्थ्यांचे महत्वपूर्ण कागदपत्र नोट्स अक्षरशा प्रशासनाकडून फेकण्यात येत आहे
आपण म्हणत आहात परीक्षा शुल्क रद्दचा निर्णय झाल्यास माघारी करू पण विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी सांगतोय परिक्षा नाही तर परिक्षा शुल्क देणार नाही व ज्यांनी दिलंय ते माघारी घेणारच लवकरच विद्यार्थी विद्यापीठाला हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडेल @PAHSolapurUni@sbegde50@MrunaliniFadna5