केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे.
पोलिस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो.
शर्जिल उस्मानी मोकाट आणि
नारायण राणे यांना अटक!
हे आहे नवे हिंदूत्त्व आणि
असा आहे नवा महाराष्ट्र !!!
#NarayanRane
या माऊलीच दुःख या सत्तेच्या गिधाडांना कळणार नाही किती हि स्वप्नील मेले तरी यांना फरक पडणार नाही यांनी सत्ता लोकहितासाठी नाही स्वतःच्या पोराबाळांच्या हितासाठी आणली तुमची पोर जगली काय आणि मरली काय यांना काडी मात्र फरक पडणार नाही
एक वेळेस झोपलेल्या व्यक्ती ला उठवायला येते पण झोपण्याची नाटक करणाऱ्या व्यक्ती ला उठवता येत नाही तर उद्धव ठाकरे तुमीही उठा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या अन्यथा विध्यार्थी अक्रोशाला सामोरे जा
@CMOMaharashtra@samant_uday#WakeUpCM
माझी शाळा बंद आहे..!
माझ्या भावाच कॉलेज पण बंद आहे..!
आमच्या शाळेत कोणतेही पैसे मागत नाही😎!
मग आमच्या दादाला कॉलेज मधून पैसे का मागतात😢???
Global Pandemic, Economic loss, Need of the hour, Clear the student life chaos.Reduce college fees.
@CMOMaharashtra@mahaabvp#WakeUpCM
"मी शेंगा खल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही" -लोकमान्य टिळक
"मी महाविद्यालयातील साधनांचा उपयोग केला नाही मी शुल्क भरणार नाही" -विद्यार्थी
@CMOMaharashtra@jdevdatt
@SiddheshwarLat1 @AnkitaP0598
#WakeUpCM
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. सदर निर्णयाने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होत आहे. या निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करावा व कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात.१/२