एक वेळेस झोपलेल्या व्यक्ती ला उठवायला येते पण झोपण्याची नाटक करणाऱ्या व्यक्ती ला उठवता येत नाही तर उद्धव ठाकरे तुमीही उठा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या अन्यथा विध्यार्थी अक्रोशाला सामोरे जा
@CMOMaharashtra@samant_uday#WakeUpCM
पंढरपूरचे आमदार #भारतभालके यांची मृत्यूशी झुंज अपयशी, पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास .. आज त्यांच्या सरकोली या गावात होणार अंत्यसंस्कार. #BharatBhalke