आज दि 15 ऑक्टोबर 2020 रोजी मा जिल्हाधिकारी मुगळीकर सर, मा मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज सर, मा मनपा आयुक्त देविदास पवार, मा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ देशमुख सर, मा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागरगोजे सर आणि सर्व वैद्यकीय अधीक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते
परभणी येथे परभणी महानगर पालिका आणि जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधान मंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत "मातृ वंदना सप्ताह" आणि " मिशन इंद्रधनुष्य 2.0" कार्यक्रमाचे एकत्रितपणे उद्घाटन करण्यात आले. या वेळी परभणी महानगर पालिका आयुक्त श्री रमेश पवार यांचे हस्ते झाले
परभणी येथे परभणी महानगर पालिका आणि जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधान मंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत "मातृ वंदना सप्ताह" आणि " मिशन इंद्रधनुष्य 2.0" कार्यक्रमाचे एकत्रितपणे उद्घाटन करण्यात आले. या… https://t.co/bFL2J8xya1
प्रधान मंत्री मातृ वंदना योजना, जिल्हा परिषद, परभणी अंतर्गत "मातृ वंदना सप्ताह " दि 2 ते ८ डिसेंबर २०१९ साजरा करण्यासाठी आज दि ३० नोव्हेंबर २०१९ रोजी डीपीडीसी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे जिल्हास्तरीय व… https://t.co/YsujZdfERe