Till NOC not received. And your collection department now harassed me. Plz closed the loan. I m told him I m already settled your loan. please send me NOC ASAP . Because till loan showing on Google pay. @dhanicares
मी समीर पोकळे मुंबई मध्ये वरळी गावात राहत असून. माझा सोबत ऑनलाईन फसवणूक झाली आहे. @telegram या माध्याद्वारे. कृपया @CybercrimeCID याची नोंद घ्यावी. पार्ट टाईम जॉब च्या नावाखाली दिवसभरात कोटी मोठे कामे देऊन फसवणूक करण्यात आली आहे. सुरवातीला मला त्याचा पैसे भेटेल.
नंतर माझा कडून रक्कम घेऊन. ती रक्कम काही नफ्या सहित मला परत भेटली. पण नंतर ऑनलाईन काम देऊन. मला १५०००/- भरावयास लावले. आणि काही वेळा नंतर असे सांगण्यात आले की तुमचा टास्क sold झाला आहे. तुम्हाला आता ५००००/- भरावे लागतील. त्या मध्ये तुम्हाला आजुन नफा होईल. पण मी ते असमर्थ असल्या