@Pluxee_india I'm facing issue while paying grocery store from last 20days, already called customer care 3 times in last 20days but still issue not resolved.
Not sure how to proceed further to resolve the same. Please help
Do you exist only to take bribes, @fssaiindia?
Not a single product in this country is free from adulteration. This is systemic poisoning and you’re allowing it.
Remember, you’ll be solely responsible for turning India into the cancer capital of the world.
नांदेड सिटी पोलीस स्टेशन ( पुणे शहर) येथे भिमराज गांगुर्डे म्हणून पोलीस कर्मचारी आहेत. काही वेळापूर्वी त्यांनी अगदी जोशात किरकटवाडी येथे वाहतूक सुरळीत कलणाऱ्या स्थानिकालाच दमदाटी केली.
वाहतूक सुरळीत करणे हे काय गुन्हेगारी कृत्य नाही. परंतु महोदय भिमराज गांगुर्डे हे अत्यंत जोशात होते. तुला पोलीस स्टेशनला नेऊन दाखविन असं ते म्हणत असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस स्टेशनला नेऊन अवैध धंदे वाले, सराईत गुन्हेगार, चौका चौकात उभे असणारे टोळभैरे यांना दाखवायचं असतं साहेब. ज्यांची चूक नाही त्यांना काय दाखवणार तुम्ही? का दहशत दाखवताय?
पोलीसांची दहशत असावी परंतु ती गुन्हेगार, समाजकंटकांना. सर्वसामान्य नागरिकांना पोलीसांचा आधार वाटायला हवा. भर चौकात असं गुंडांसारखं वागून attitude दाखविण्याची गरज नाही.
आशा करुयात वरिष्ठ अधिकारी या महोदयांना योग्य समज देतील. @CPPuneCity@PuneCityPolice@DGPMaharashtra@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@supriya_sule@MahaDGIPR@ChakankarSpeaks@KirkatwadiForum