@RealBacchuKadu जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि :- ०३ फेब्रुवारी २०२५ ला घेण्यात आली.
परीक्षा होऊन ५२ दिवस झाले अजून निकाल लागला नाही.
विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Mahatranscoltd
MAHATRANSCO_RESULT_DECLARE
मा. ऊर्जामंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब
ऊर्जा विभाग (महापारेषण ) मधील विद्युत सहाय्यक भरतीला जवळपास 2 वर्ष आणि परीक्षा होऊन 60+ दिवस होऊन आणखी रिझल्ट लागलेला नाही तरी लवकरात लवकर रिझल्ट लावून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
@Dev_Fadnavis@MeghnaBordikar
विषय:🛑विद्युत सहाय्यक (पारेषण) या पदाचा निकाल लवकर लावण्याबाबत अगोदरच महापारेषण ने 1.5 वर्ष नुसता पेपर घेण्यासाठी वेळ लावला आहे आता महापारेषण परीक्षेचा निकाल लावण्यासाठी अधिक वेळ घेत असल्यामुळे विद्यार्थी प्रचंड नैराश्यात.
निकालाची वाट पाहत असणारा
एक बेरोजगार.
@CMOMaharashtra
जा क्र. ०८/२०२४अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक) या पदाची भरती परीक्षा दि -०३ फेब्रुवारी२०२५ ला घेण्यात आली
परीक्षा होऊन 80 दिवस झाले अजून निकाल लागला नाही.
विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@kendre_sahadev@iambadasdanve
जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि :- ०३ फेब्रुवारी २०२५ ला घेण्यात आली.
परीक्षा होऊन 80 दिवस झाले अजून निकाल लागला नाही.
विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Mahatranscoltd