शनिवार आणि रविवारी ट्विटर बघावस वाटत नाही . सर्व मस्त घरी जेवण बनवलेले फोटो टाकता.. एकतर आम्ही हॉस्टेल ला असतो त्यात zomato वरून ऑर्डर केलं तर मोठ्या बापाचे म्हणून टोमणे देता..😂😂😂
डार्क हॉर्स हे पुस्तक म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांची, त्यांच्या परिश्रमांची, स्वप्नांची आणि ह्या वलयांकित क्षेत्राची धुरा वाहणाऱ्या कोचिंग व्यवस्थेची ह��दयस्पर्शी कादंबरी आहे!
UPSC आणि तत्सम स्पर्धापरीक्षा देणारे लाखो युवक-युवती दरवर्षी
#धागा 1/8👇