https://t.co/4uMpryrLFU
हास्य धमाका* या नावाने नवीन सिरीज चालू करतोय. या मध्ये तुम्हाला नव नवीन विनोदी स्किट पाहता येतील... त्यासाठी आजच आमचं सेजल एंटरटेनमेंट हे युट्युब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हीडिओ लाईक करा, कमेंट करा.
ज्याच्यावर कर्ज तो खरा मर्द !! SEJAL ENTERTAINMENT PRESENT https://t.co/8gY6di7jwu via @YouTube
सेजल एंटरटेन्मेंट फिल्मची निर्मिती असलेलं, केसांवर फुगे फेम आण्णा सुरवाडे यांनी गायलेलं हे गाणं तुम्ही ऐकलं का? *ज्याच्याबर कर्ज तोच खरा मर्द
मग बोला ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द😅🙏
https://t.co/KuxCuiTnu7
सेजल एंटरटेन्मेंट सादर करीत आहे
" शेतकरी "
कोरोना रोगाने सध्या जगाला हादरवून सोडलेलं असताना यातून आपला बळीराजा देखील सुटलेला नाही
कवी : प्रकाश शांताराम पवार.
सादरकर्ता : अश्रूबा देवराव खरात.
आवडल्यास लाईक , कमेंट , शेअर करा आणि युट्युब चॅनल सबस्क्राईब करा
Sejal Entertainment Present
📱 Short Film #Addiction📱
https://t.co/nIpVjFVrUr
Director : Prakash Shantaram Pawar
Writer : Ketaki Watharkar
D.O.P. : Chetan Padole
Editing : Ankita Dhokale
Must watch if you like our short film like Comment Share Subscribe
https://t.co/zFjJ1APhOS
माझी आई हल्ली खूप खुश असते...
७ वर्षाच्या उर्वीने लॉकडाऊनमध्ये तिच्या आईचे टि��लेले चित्र ऐका तिच्याच तोंडून
बघून नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
कवी : प्रकाश शांताराम पवार
सादरकर्ती : उर्वी बाविस्कर
संकलन : तेजस बाविस्कर
https://t.co/bHS78IO3Ck
हा व्हीडिओ माझ्या त्या साफसफाई कर्मचाऱ्यांना समर्पित जे आज आपत्कालीन परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावत आह���त.🙏
लेखक / दिग्दर्शक* : प्रकाश शांताराम पवार
ध्वनी : तुषार पुरूषोत्तम घरत
संकलन : अंकिता दशरथ ढोकळे
https://t.co/knEgVWA7Ry
सेजल एंटरटेनमेंट सादर करीत आहे...
*" माझा नवरा "*
एका गृहिणीसाठी नव्याने उलगडणारा तिचा नवरा... जो आज या लॉकडाऊनमुळे तिच्याजवळ आहे.
*कवी : प्रकाश शांताराम पवार*
*सादरकर्ती : प्रियांका हरिशचंद्र कासले*
(https://t.co/UZo9AV4Gky)
https://t.co/SOXyRbltxp
अजूनही महाराष्ट्रातील आदिवासी भागात अनेक अयोग्य रूढी परंपरा आहेत अशा रूढी परंपरांना छेद देण्याचा हा छो���ासा केलेला प्रयत्न
like, comments, share करा आणि आमचं Sejal Entertainment हे youtube channel subscribe करा.
लेखक /दिग्दर्शक : प्रकाश शांतराम पवार
https://t.co/vUKp9jHcAS
लघुपट आवडला तर आमच्या सेजल इंटरटेन्मेंट युट्यूब चॅनल subscribe करायला विसरू नका. Comments करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि जास्तीत जास्त share करा.☺️
https://t.co/vUKp9jHcAS
"SHA...SHALECHA" My Award winning short film. Writer/Director me : Prakash shantaram Pawar. Must Watch. If you like share and Subscribe our Sejal Entertainment you tube channel.
https://t.co/2tev0g3c4i
मित्रांनो दृष्टी ही माझी नविन शॉर्ट फिल्म लवकरच आमच्या सेजलइंटरटेन्मेंट या युट्युब चॅनलवर आम्ही रिलीज करीत आहोत. आज त्याचा ट्रेलर आपल्यासाठी घेऊन आलोय. पूर्ण फिल्म बघण्यासाठी आजच आमचं सेजल इंटरटेन्मेंट हे युट्युब चॅनल सबस्क्राईब करून ट्रेलर कसा वाटला कमेंट