@satyajeettambe सत्यजित दादा आपल्यासारख नेतृत्व काॅग्रेस पासून दूरावन हे योग्य वाटत नाही आमच्या मनाला तुम्ही पुढाकार घ्यावा आणि नेतृत्व स्वीकारावं असं मनापासून वाटतं...
उद्योग मंत्री उदयजी सामंत यांची आज मुंबई येथे भेट घेतली.लातूरचा औद्योगिक केंद्र म्हणून विकास करण्यासाठी येथील MIDC मध्ये बाजारात मागणी असलेल्या उपकरणांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण कल्पना राबवून येथे "मेडिकल टेक्नो झोन" निर्माण करावा अशी मागणी केली
@AmitV_Deshmukh
आमच्या सर्वांच लाडकं नेतृत्व लातुर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार तथा जिल्हा बॅंकेचे चेअरमन आदरणीय @MeDeshmukh साहेब आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच जगदंबे चरणी प्रार्थना...!!❤️🎂💐
#dhirajdeshmukh#DhirajDeshmukhBirthday
लढून मरण्यापेक्षा पळून वाचलेले बरे ..!!
स्वतंत्रपूर्व काळापासूनची परंपरा कायम .
#पोटनिवडणुक...
#माफिवीर
कोल्हापूर, पंढरपूर आणि देगलुर मध्ये संस्कृती फाट्यावर मारणारे परभाव समोर दिसताच यांना संस्कृती आठवली😁😁
ज्यात आम्हालाही या कर्जाचा लाभ मिळाला या निर्णयामुळे सर्वसामान्य शेतकर्यांना आर्थिक सहाय्य मोठ्या प्रमाणात झाले त्याबद्दल साहेबांचे आभार व्यक्त केले ..!!
धन्यवाद साहेब
@MeDeshmukh साहेब❤️❤️
काल लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे लातुर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरजभैय्या विलासरावजी देशमुख साहेबांची भेट घेतली अध्यक्ष झाल्यानंतर पाच लाख बिनव्याजी कर्ज वाटपाचा ऐतिहासिक निर्णय साहेबांनी घेतला त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना झाला...

आमचे स्नेही मार्गदर्शक, लाडके अध्यक्ष देशमुख परिवाराचे विश्वासु Pravin Suryawanshi भाऊजी आपणास जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो आपल्या सर्व स्वप्न पूर्ण व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎂🌺🌺❤️❤️
*Happy_Birthday_अध्यक्ष*
❤️❤️🎂🎂🌺🌺😍😍
@pravin_vs
छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) लातूर येथील विभागीय कार्यालयासाठी आवश्यक ती पदभरती आणि चार एक्कर जागा मिळवून दिल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने आज लातूरचे माजी पालकमंत्री अमित देशमुख साहेब यांचा बाभळगाव निवासस्थानी सत्कार करून आभार मानण्यात आले
परीक्षा या सारख्याच पद्धतीने व्हाव्या पण स्वा. रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे कोर्टाचा आदेश मानत नाही या साठी हजारो विद्यार्थी उद्या सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या परिसरात आंदोलन करणार आहेत यात मा.ना @AshokChavanINC साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली नांदेड युवक काँग्रेस व
विद्यार्थी काँग्रेसने सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना मदत करावी व ज्या पध्दतीने सोलापुर विद्यापिठाने निर्णय घेतलाय त्याच पध्दतीने नांदेड विद्यापीठाने देखील घ्यावा या साठी प्रयत्न करावा ..!!
#justice#स्वा_रा_ति_वि_नांदेड_हाय_हाय
काही दिवसांपूर्वी सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार Praniti Shinde ताई व युवक काँग्रेस सोलापुर यांच्या प्रयत्नातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले त्याच पध्दतीने मा. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक विद्यापीठाच्या