What a F*CKED UP society we Indians have created for ourselves.
Two men got into an accident when a policeman suddenly opened his car's door without looking at the traffic.
Instead of helping and asking if they were injured, the policeman started beating them up. 😡
हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे नराधम?
याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाण कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा.. आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा.
एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे.
@Dev_Fadnavis
#महिला_सुरक्षा #महाराष्ट्र_पोलीस #मुंबई_पोलीस
महाराष्ट्रात परप्रांतीयांची मुजोरी वाढतच चालली आहे हे परप्रांतीय मराठी बोलायला नकार देऊन त्याउलट हिंदी बोलण्याची जोर जबरदस्ती करू लागलेत तर काही ठिकाणी मराठी माणसावर जीवघेणे हल्ले देखील केले गेलेत. या विकृत मानसिकतेच्या उर्मट लोकांना मनसेने दिला चोप.
#अभिजातमराठी#मराठी#मनसे
Why the people in Denmark are happiest about their work practices:
- Employees are trusted to work independently without micromanagement
- Minimum five weeks of vacation and six months of parental leave
- Flexible hours allow time for family and personal life
- Job loss is cushioned by government support.
- Minimal hierarchy, empowering employees
- Many Danes would work even after winning the lottery
- Employers value mental health and work-life balance
- Collective well-being prioritized over individual ambition
Some lessons here for India.
Do not buy clapingo lecture very worst experience got to me , they doesn't providing recorded video to us and very less teachers and they are always booked @EnglishLearner@Clapingo2020@socialmedia2day
@airtelwifi70007@airtelindia very pathetic service airtel are providing. continuously break the internet and attend call after 2 days . I recommend exitel wifi never take airtel ever go for local
विराट हिंदू मोर्चा🚩
पुणे हडपसर येथील हिंदू समाजाचा मोर्चा
मराठी मीडियाने हे दाखवलं नाहीय...आपली जबाबदारी आहे हे लोकांपर्यंत पोहचवण्याची...
जय भवानी...जय शिवाजी🚩🙏
हर हर महादेव 🙏🚩
हडपसर मध्ये घडलेल्या विटंबनेच्या निषेधार्थ हिंदूंचा विराट मोर्चा निघाला, त्याकडे मराठी मीडियाने पूर्णतः दुर्लक्ष केलं...
पण संजय राऊतची सकाळी सकाळी बाईट घ्यायला हेच "पाळीव पत्रकार" मात्र तोंड न धुता हजर असतात...
हडपसर पुणे येथील...सकल हिंदू समाजाचा विराट हिंदू मोर्चा🚩🔥
मराठी मीडियाने हे दाखवलं नाहीय...आपली जबाबदारी आहे हे लोकांपर्यंत पोहचवण्याची...
जय भवानी...जय शिवाजी🚩🙏