महाराष्ट्रातील तरुणांच्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक विकासासाठी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कटिबद्ध. देशाचे नेतृत्व महाराष्ट्राने करावे हे स्वप्न!
ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन.
गिरगाव येथील राहत्या घरी घेतला अंतिम श्वास..
प्रबोधककडून विनम्र श्रध्दांजली...!
#प्रदीपपटवर्धन
आद्य मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांना प्रबोधककडून विनम्र अभिवादन.
जगन्नाथ शंकरशेट अर्थात् जगन्नाथ शंकर मुरकुटे हे आद्य मराठी उद्योजक होते. मुंबईच्या ���डणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.
#Prabodhak #NanaShankarSeth #Mumbai #ArchitectOfMumbai
Met Deptt has upgraded #Mumbai's weather warning to an ‘orange alert' till July 9, indicating very likely chances of ‘heavy to very heavy rain at isolated places’
The city has received 596 mm rain during the last 5 days, i.e 69% of average rainfall during July.
#MumbaiRains
#WATCH | A team of Coastal Police & Colaba Police rescued a woman tourist who was drowning in the sea near Gateway of India, Mumbai today. The woman lost control and fell into the water after a strong ocean current hit her boat: Mumbai Police
अभिनंदन!!
एअर मार्शल विवेक चौधरी यांची हवाईदलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्रासाठी हा सुवर्णक्षण आहे.
दोन #मराठी सुपुत्र भारतीय संरक्षण दलांचे प्रमुख आहेत. #महाराष्ट्र भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे हे सावरकरांचे स्वप्न होते. आज त्यांना अतिशय आनंद झाला असता.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत असताना आणि माझ्या लंडनमधल्या प्��वासातील एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे तुम्हांला इंग्लिश या भाषेचं ज्ञान बोलण्यापुरतं आणि समजण्यापुरतं जरी असेल, तरी तुम्ही इथे शिक्षण घेवू शकता...तुम्ही इंग्लिश मध्ये फार मास्टर असावंच असं काही नाही.
आरोग्य सेतू एप भारत सरकारने ओपन सोर्स बनवले आहे. म्हणजे त्यात काही बदल करून चांगली व्हर्जन बनवता येतील.
#मराठी कोडर्स नी हे चॅलेंज घेऊन त्याचे भारताच्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात चांगले एप बनवावे... #म#arogyasetuapp#arogyasetu
परदेशी विद्यापीठात शिकायला जायचंय?
किंवा परदेशात ��ोकरी करायला जायचंय?
यासाठी #IELTS परीक्षा गरजेची असते.
प्रबोधक IELTS तयारी वर्ग सुरु करत आहे...
ऑनलाईन वर्ग
आठ आठवडे
आठवड्यातून दोन वेळ
फी २७००/-
इच्छुकांनी हर्षद माने ९९६७७०६१५० या नंबर वर IELTS लिहुन वॉटस एप करावे...
#प्रबोधक
शिवनेरीवर उष:काल झाला...
पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र आऊसाहेबांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भरतवर्षाला झाला..
पुण्यश्लोक शककर्ते छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
#शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा!
Video: #TusharMane#शिवाजी_महाराज