@VinodWayal38230 मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद हा प्रेरणा देणारा आहे.
अभिनंदन दोघांना
तुम्ही आदर्श खुप चांगला ठेवला आहे.
द्वेषाने भरलेल्या या जगाने हा दृ��्टीकोन स्वीकारावा...
'हे जग आमचे कु��ुंब आहे.' मग मुस्लिम काय आणि हिंदू काय..?
RSS, बिजेपी ओर हिंदूवो का दोगलापण
आपल्या देशातील बोजेपी, RSS आणि हिंदूनां मुस्लिमांचे हित साधणयासाठी युनिफॉर्म सिव्हील कोड आणायचे आहे परंतु, देशातील हजारो वर्षे वंचित, बह��ष्कृत, आदिवासी, दलीत, मागासवर्गीय समाजासाठी असलेले संवैधानिक प्रावधान यांना मात्र नकोत...!
रिट्वीट करें: मध्य प्रदेश पेशाब क��ंड में पीड़ित बच्चे के आंसू पोंछने के लिए @narendramodi और @RahulGandhi दोनों को जाना चाहिए और पीड़ित को आश्वस्त करने चाहिए कि पूरा राष्ट्र आदिवासियों के साथ है। राष्ट्रीय एकता के लिए यह बहुत ज़रूरी है।
पाळीव कुत्र्याप्रमाणे वाघालाही पाळीव बनविणारे आम्ही आहोत...
पण आम्ही वैचारिक लढा देतो आहोत, तर तुम्ही ही तो वैचारीक पद्धतीनेच लढा , अन्यथा आम्हाला ही तुमच्या पातळीवर यायला वेळ लागणार नाही!
भाई @BhimArmyChief चंद्रशेखर आझाद झिंदाबाद!💙💪🏻
- प्रवीण जामनिक (अशोकवीर) ✍🏻
आज माझ्यासोबत घडलेला हा सगळा प्रकार.. आपण एखाद्याचं वय बघून त्याला मान देतो मात्र, समोरची व्यक्ती देखील त्या पात्रतेची असावी लागते. मी टिकली लावावी-लावू नये किंवा कधी लावावी हा माझा अधिकार आहे. आपण लोकशाही असलेल्या देशात राहतोय.
#democracy#freedom
@AdvRajendraPal अत्यंत दुःखद समाचार।
माफ करिये,
पर सर मे एक बात केहना चाहूगा, श्री सुरजित जी का निधन(मृत्यू) हुआ होगा, निर्वाण एक अलग परिभाषा वाला शब्द है। निर्वाण, निधन(मृत्यू) शब्द पर्यायवाची शब्द नहीं है।