आज मुलांना कशी मुलगी पाहिजे यावर मत विचारल्यावर, एका पण पोराने अवाढव्य अपेक्षा सांगितल्या नाहीत!👰🏻♂️
आमच्या आई-वडिलांना सांभाळून, समंजस असावी ह्याच पोरांच्या मागण्या असतात.🫂
पण ह्याच मागण्या पोरींना जाच वाटत असाव्या का?😌
धन्यवाद @Prachee27029092 मॅडम तुम्ही या गंभीर प्रश्नावर बातमी केल्याबद्दल.🙏🏻
#लग्न #मुलं #मुली #अपेक्षा #लोकमत