करावया शत्रूशी युद्ध, आता रणशिंग हे फुंकले,
जग जिंकून येतील असे वीर योद्धा आमुचे,
आशिर्वाद त्यांना मातृभूमीचा, असा पराक्रम करूनी यावा,
भारतमातेच्या थोर योद्धांनो, तुम्हाला त्रिवार मुजरा आमचा🙏
🚀✈️🛳☄️🔥
#OperationSindoor
>ब्रो का नाम योगेन्द्र यादव है
>ब्रो का काम आंदोलन के तवे पर रोटी सेकना है
>ब्रो आंदोलन खाता है, आंदोलन पीता है, आंदोलन से नहाता है, आंदोलन से साँस लेता है
>ब्रो केवल दिल्ली वाले आंदोलन पर फोकस करता है
>जैसे ही कोई आंदोलन का ऐलान करता ब्रो फेयर एंड लवली लगाकर तैयार हो जाता है
>जैसे ही लोग दिल्ली की तरह आंदोलन करने बढ़ते हैं ब्रो उनकी बस में कन्डक्टर की तरह लटक लेता है
>ब्रो पूरा आंदोलन कैपचर करके फुल मीठी आवाज में मीडिया बाइट देता है
>आज झारखंड में बच्चे आंदोलन कर रहे लेकिन आंदोलन जीवी चैन की नींद सो रहा
>ब्रो सिलेक्टिव है, ब्रो सोंच समझ के आंदोलन करता है,
>छात्रों को ऐसे लोगों को याद रखना चाहिए, जब मदद मांगे कभी मत खड़े होना
ह्या ट्विट साठी माझे X account गेल्या 12 तासांपेक्षा जास्त काळ लॉक होतं. @X@XCorpIndia यांना हे ट्विट voilent speech वाटते. त्यामुळे हे ट्विट डिलिट करावे यासाठी account लॉक केलं गेलं. आता account अनलॉक केलं गेलंय. या देशात देशहिताच बोलणं पण गुन्हा झालं आहे.
@AshwiniVaishnaw
मी बरेच वर्षापूर्वी भाजपाचे सक्रिय काम करत होतो.
तेव्हा भाजपा राज्यात आणि केंद्रात कुठेच सत्तेत नव्हता.
मी जिथे काम करत होतो तिथे तर भाजपा शोधावा लागत असे.
बुथवर दोनतीन मते मिळाली तरी मस्त अशी परिस्थती होती.
पण तरीही भाजपचे स्थानिक नेते सगळा फिडबॅक घेत, वरिष्ठांना कळवत...
वरिष्ठ नेतेही भेटी देत.
हळूहळू भाजपा तिथेही रुजला..वाढला...
भाजपा आणि काँग्रेसमध्ये हाच तर फरक आधीपासून आहे आणि राहील...
भाजपा आपल्या समर्थकांचे म्हणणे वेगवेगळ्या माध्यमातून ऐकतो...दरवेळी समर्थक म्हणतात तसेच करतो असेही नाही कारण काहीवेळा काही वेगळ्या स्वरूपाच्या अडचणी असतात..
पण "आम्हाला कळते काय ते...तुम्ही गप आम्ही म्हणतो तसे करा" असा आविर्भाव भाजपच्या कुठल्याच नेत्याचा कधीच नव्हता,नाही आणि नसेल.
आजही मला खात्री आहे की मोदी, शहा, नितीन नवीन, फडणवीस, रवींद्र चव्हाण हे नेते नियमित समर्थकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतील.. त्याप्रमाणे काहीवेळा निर्णय घेत असतील, धोरण ठरवत असतील.
"आम्हाला कळते काय योग्य अयोग्य, तुम्ही नका शिकवू" हे यातील एकही नेता मनातही आणत नसेल याची खात्री आहे मला.
पण गेल्या काही महिन्यात मी इथे एक नवीनच प्रकार बघतोय...
भाजपला उद्देशून कुठलाही सल्ला दिला, विनंती केली की भाजपाचे नेते नाही पण इथले काही कालपरवा भाजपमध्ये आलेले अती उत्साही पदाधिकारी लगेच "तू नको अक्कल शिकवू, पक्षाला कळते चांगले वाईट, तुझे डोके नको चालवू, तुला राजकारण घंटा कळते" असले काहीबाही बोलत येतात.
मोदी शहा फडणवीस चव्हाण नवीन यांच्या तुलनेत आम्हाला काहीच राजकारण कळत नाही...अगदी मान्य..
पण काहीवेळा वेगळ्या बाजूने विचार करून काही सूचना दिल्या तर चूक काय?, जिथे पक्षाचा निर्णय चुकतोय असे वाटले, त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल अशी भीती वाटली तर बोलायचे नाही?
काहीही झाले तरी निर्णय घेणारे कितीही वरिष्ठ असले तरी माणसेच असतात...त्यांचे निर्णयही चुकू शकतात की..
आमच्याकडून कधीच कुठलीच चूक होऊ शकत नाही असा दावा भाजपचा कुठलाच नेता कधीच करणार नाही.
उदा. उद्धव ठाकरेंशी 2019 मध्ये केलेली युती आणि राज ठाकरेंचा 2024 मध्ये घेतलेला पाठिंबा.. हे दोन्ही चुकीचे निर्णय होते आणि त्याची जबर किंमत भाजपला मोजावी लागली ही वस्तुस्थिती आहे.
पण त्या त्या वेळेस आम्ही काहीजण या निर्णयांना विरोध करत होतो तर तेव्हाही इथे काहीजण भाजपा नेत्यांना तुझ्यापेक्षा जास्त राजकारण कळते म्हणत होतेच की.
पण निर्णय चुकले हे खरेच आहे की.
माझे भाजपच्या इथल्या काही अतीउत्साही पदाधिकाऱ्यांना हेच सांगणे आहे..
आम्ही भाजपाचे समर्थक आहोत..भाजपाच्या काळजीपोटी, प्रेमापोटी बोलणार आणि बोलत राहणार.
त्यात आमचा उद्देश भाजपा नेत्यांना कळत नाही असे दाखवण्याचा नसून, जनभावना त्यांच्यापर्यंत पोचवणे हा असतो...त्यांना निर्णय घ्यायला, घेतलेले निर्णय गरज पडल्यास बदलायला त्यामुळे मदत होऊ शकते.
तो आमचा भाजपा समर्थक म्हणून हक्क आहेच शिवाय भाजपला जनभावना सांगत राहणे हे आमचे कर्तव्यही आहे.
आणि आम्ही ते करत राहणार...
जय श्रीराम
वंदे मातरम्
Abhijeet dipke must be regretting doing this interview 🚨
Reporter - Sir, are you not receiving any messages from Jharkhand students? I just saw an interview where an ST student was asking you to come there and help them
Abhijeet - Yes, I have been receiving many messages. We will surely look into this soon. BJP used it's sources to file an FIR against my father who has no connection with this. I am currently dealing with it and trying to get it removed
Reporter - Sir, many children of Delhi Police officers were also crying on national tv after their fathers were beaten and hospitalised. You haven't addressed any of them but when it is your father, you are focused only on him. Can you imagine what those kids went through?
Abhijeet - Look, that was not done by me or my protesters. It was done by goons
Reporter - Sir, the FIR against your father was also not filed by BJP or Modi. It was filed by someone else. So why does the blame go to BJP?
He had no reply so he started making that annoying face again. Give this reporter a raise man 🙏
BJG BREAKING 🚨 BJP delegation led by Bansuri Swaraj to file FIR against Rahul Gandhi, Pappu Yadav.
BANSURI -
"Rahul Gandhi hurt Hindu sentiments. That Parliament skit was neither a protest nor a dissent; it was a mockery of Sanatan culture"
> Students get MBBS seats via Reservation
> Failed exams for 15 years
> Blamed teachers for caste discrimination
> University held extra classes- still failed
> Hired outside examiners- failed again
Finally, university begged Medical Council to just give them degrees.
BIG NEWS 🚨 180 influencers, Youtubers, & 3 digital marketing firms are under scanner for spreading rumours & inciting violence via posts & livestreams.
Abhijeet Dipke is getting paid by AAP and Congress. Kudos to this reporter for saying it loudly 🚨
Reporter - Abhijeet, can you see that many students are protesting in Jharkhand over the paper leaks there? They are not even getting food to eat
Abhijeet - Yes, I have seen it. We will surely look into this matter. I can't handle or start anything from here
Reporter - But sir, if you can announce and start a NEET protest while sitting in the USA then why can't you say something about the protest in Jharkhand against Congress? You have the stage to speak
Abhijeet - I have just ended Delhi protest. I need some rest right now
Reporter - Sir the students protesting there are mostly from your caste, SC and ST. Would you stand up for them or can you only speak against BJP? It looks like your motive was never the students. Your motive is just to harm BJP
The reporter made him speechless. His agenda of only pointing BJP's mistakes gets exposed every time 🙏
पूरे देश के Gen Z के सूचनार्थ-
सपा काँग्रेस समर्थित झारखंड सरकार ने छात्रों के टेंट को उखाड़ डाला है ,, कहा बैठना है तो धूप में बैठो-
छात्रों जागो!
सपा कांग्रेस JJM ने नौकरी बेच लिया है!
5 दिन के बाद पूरे देश का मीडिया धीरे धीरे हिम्मत जुटा कर आन्दोलन कवर कर रहा,
लोगों ने खाना भेजना चालू किया, अब तक बच्चे तिरपाल और रूखा सूखा खाकर काम चला रहे थे
Recently, Alia Bhatt and Ranbir Kapoor were spotted at airport and were greeted with Jai Shree Ram
They didn't even bother to respond
And this is the guy playing Bhagwan Ram in Namit Malhotra's Ramayana
भाई,हे खतरनाक आहे.
अगदी खतरनाक.
एका राजकारणी घरात जन्माला येऊनही,
एक साध भाषण पाठ करावं लागत असेल,
स्टेज वर जाऊन चक्क मी येतो परत म्हणाव लागत असेल.
तर लईच अवघड आहे.
मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करियर करू द्यावे.
ओढूनताणून राजकारणात नको
Humble tributes to a great patriot, visionary thinker, and the 'Father of Indian Unrest', who lit the first spark of freedom in the hearts of millions, Lokmanya Bal Gangadhar Tilak, on his SmrutiDin.
भारतीय असंतोषाचे जनक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, महान क्रांतिकारक 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
#लोकमान्य_बाळ_गंगाधर_टिळक #लोकमान्य_टिळक #LokmanyaBalGangadharTilak #LokmanyaTilak #Maharashtra
सुप्रिया ताईंनी रिया आहीर/यादव ह्या तरुणीचं कौतुक केलं खरं...पण काळीज पिळवटून टाकणारा हा आर्त आवाज @supriyasule ताईंनी ऐकला होता का?
@uddhavthackeray ने ऐकला होता का?
5 महिने आंदोलन चालले होते मुंबईत न उद्धवराव गेले, ना शरद पवार, ना राज ठाकरे, ना सुप्रियाताई!
जंतर-मंतर प्रोटेस्ट में पिज्जा और रसमलाई खाकर नारेबाजी करते आंदोलनकारी ,
कुछ हराम कहेंगे कि झारखंड के आदिवासी छात्र अन्याय के खिलाफ लड़ाई लड़ रहे और कोई उनकी सुन नहीं रहा
''Bacche hamare hain" these words by Hon PM Narendra Modi Ji beautifully reflect the essence of true leadership. Even when young minds go offcourse, they deserve guidance, not rejection.
Showing them the right path is how a strong nation is built. Your unwavering faith in India's youth and your vision of empowering them with opportunities, values, and purpose continue to inspire the nation.
@narendramodi