@ipatiljiiSpeaks एकाही माणसाला पैसे न चारता जर का निवडणूक जिंकली असेल तर आईच्या पाया पडून जल्लोष करणे हा योग्यच आहे तुम्ही पैसे सुद्धा चारणार आणि इथे देखावा सुद्धा करणार हे कुठेतरी बरोबर नाही
@NCMIndiaa@CP_SuratCity तुमची भाषा मला कळली नाही परंतु व्हिडिओ मधून असं समजतंय की त्या पोलीस अधिकारीला खूप माज चढला आहे एवढा माज बरा नाही एखाद्या गरिबावरती अशा प्रकारे पोलीस खाक्या दाखवणे चुकीचं आहे एवढाच माज आहे या पोलिसांना
@maheshklandge कुत्रे प्रेमींनी जरा कोंबडी आणि बकरी यांच्या हि पाठीशी उभे राहावं ही त्यांना विनंती
लहान मुले तसेच वयोवृद्ध त्यांच्यावरती होणारे हल्ले हे कुत्रे प्रेमींना काय समजणार याबद्दल कुत्रे प्रेमींना माणसांबद्दल जराही सहानुभूती नाही याचं आश्चर्य वाटतं
@BJP4Nspwest @भाजपा नालासोपारा पश्चिम मंडळ
आपणास नम्र विनंती आपला कार्यकर्ता अमित पांडे यांनी माझी फसवणूक केलेली आहे मला आपणाकडून काही मदत मिळेल का
9870460420
@abpmajhatv@1SaritaKaushik@PrasannJOSHI यापेक्षा जैन समाजाने दोन दोन कबूतर त्यांच्या घरात पाळावे उगाच नको ते लाड कशाला या लोकांचे काय आहे यांचं महाराष्ट्रासाठी योगदान
@abpmajhatv वरील उल्लेख केलेल्या समाजाने त्यांच्या घरी जाऊन कबूतर पाळावे ही लोकं काम करण्यासाठी बाहेरून महाराष्ट्रात आली आणि आता ते त्यांचा अस्तित्व दाखवत आहे