BMC निवडणूक 2017 मध्ये काँग्रेस पक्षाचे 31 उमेदवार निवडून आले होते आणि सन 2016 मध्ये काँग्रेस पक्षाचे 26 उमेदवार निवडून आले आहेत... वर्षा गायकवाड यांचा निर्णय योग्य होता की अयोग्य... @DrJyotiEGaikwad@BhaiJagtap1@VarshaEGaikwad@RahulGandhi
आता श्री विजयकांत सागर साहेब,पोलीस उपायुक्त,बंदर परिमंडल २ हयांना बिल्डर वर कारवाई करावी असे वाटत नाही का??? की फक्त नागरिकांच्या मुसल्या आवळ्याच्या???
@SardesaiVarun आम्ही गणेश नगर बचाव संघर्ष समिती, वडाळा, मुंबई यांच्या वतीने आपणास विनंती करतो की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमचा गणेश नगर,वडाला,पूर्व मुंबई ३७ येथील डिफॉल्टर विकासक मे लकडावाला व SRA मधील कार्यकारी अभियंता श्री डी बी पाटील सारखे भ्रष्ट अधिकारी याच्या

गणेश नगर बचाव संघर्ष समिती आयोजित सर्व सर्वपक्षीय निवेदन मोहीम..
हिवाळी अधिवेशनामध्ये आपला लढाऊ मुद्दा सर्वपक्षीय आमदारांनी महाराष्ट्र विधानसभेत उपस्थित करावे यासाठी सर्वपक्षीय निवेदन मोहीम सुरू केली आहे @VarshaEGaikwad@ianildesai@ShelarAshish@PrasadLadInd@CaptTamilSelvan