Hi! I am sending you a minimum of Rs. 500 towards your credit card bill this month.
Sign up on CRED (official sponsor of IPL) using this link and claim a minimum cashback of Rs. 500 and other rewards when you make your first payment. https://t.co/Dpv2Cb7vhR
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वडिलांनी आयुष्यभर खैरातीत आमदारक्या आणि खासदारक्या वाटल्या. पंचवीस वर्ष बाळासाहेबांच्या शालीचं ऊपरणं धरुन भाजपाचे अनेकजणं सायकलवरुन प��जॅराेत गेले.
स्वतः उद्धव ठाकरेंच्या पाठींब्याने देवेंद्र पाच वर्ष निर्विघ्न मुख्यमंत्री राहीले.
याउलट आता भाजपा बघा
देशाच्या पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. आत्ताच्या परिस्थितीचं गा���भीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे.