जागर महागाई विरोधात, बेरोजगारी विरोधात.
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा @Vidyaspeaks ताई, विभागीय अध्यक्षा @RutaSamant ताई यांच्या अध्यक्षतेखाली जनजागर यात्रा कळवा येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
#JanajagarYatra#Kalwa
@NCPspeaks पक्ष कार्यालयात स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक श्री.@paranjpe_anand यांच्या हस्ते सावित्रीमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
माजी गृहनिर्माण मंत्री श्री.@Awhadspeaks यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कळव्यातील संवेदनशील नगरसेवक स्वर्गीय मुकुंद केणी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना शालेय शिक्षणासोबतच कला जोपासण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही #नाताळ सणाचे औचित्य साधून कळव्यातील बालगोपाळांकरिता #चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यंदाही कळव्यातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी उपस्थित राहून सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
#Kalwa#Christmas
कळव्यातील मनिषा नगर विभागातील कळवा आरोग्य केंद्र येथे @TMCaTweetAway वतीने गरोदर महिलांकरिता मोफत सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे डीन डॉ.योगेश शर्मा यांचे शुभहस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सौ.रेखा पाटील या #ठाणे जिल्ह्यातील #कोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवडून आल्या आहेत. यानिमित्ताने त्यांचे अभिनंदन करित भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यासमयी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री.वरुण पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महापुरुषांविषयी सत्ताधारी पक्षातील लोकांकडून जाणिवपूर्वक अवमानकारक,बेताल वक्तव्ये केली जात आहेत.त्याचा निषेध करण्यासाठी माजी मंत्री व आमदार @Awhadspeaks यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष @paranjpe_anand यांच्या अध्यक्षतेत मविआच्या मोर्चात सहभाग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार मा.श्री. शरद पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!
#शरद_पवार#SharadPawar@PawarSpeaks@NCPspeaks
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
सर्व बाळगोपाळांना बालदिनाच्या गोड गोड शुभेच्छा...
#बालदिन#ChildrensDay
माजी गृहनिर्माण मंत्री मा.डॉ.श्री.@Awhadspeaks साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्व.नगरसेवक मुकुंद केणी व माझ्या प्रयत्नांनी गुणसागर नगर येथे महानगर गॅस सेवा उपलब्ध होणार आहे. आज या गॅस पुरवठा सेवेकरिता पाईपलाईन बसवण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
#छठ_पूजा निमित्ताने #कळवा नाका येथील गणेश घाट येथे केणी परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होत जमलेल्या उत्तर भारतीय बंधु भगिनींना शुभेच्छा दिल्या.
#दिवाळी चा पहिला दिवा लागता दारी, आकाश कंदील लागले घरोघरी, पूर्ण होवोत आपल्या साऱ्या इच्छा आकांक्षा, हर्ष उल्हासात करु दिवाळी साजरी...
आपणा सर्वांना हि दिवाळी सुख समृद्धीची,भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो!
#दीपावली#Diwali#Diwali2022
@NCPspeaks नेते, माजी गृहनिर्माण मंत्री आणि आमदार @Awhadspeaks साहेब यांना @lokmat समुहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोस्ट इम्पॅक्टफूल राजकारणी या श्रेणीतील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहेब आपले हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा….