सन 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्रातील संसद सदस्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी माझ्यासह मुख्यमंत्री मा.श्री. @mieknathshinde जी , उपमुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis जी, केंद्रीय मंत्री मा. @MeNarayanRane जी,
Proud Moment !
Our Maharashtra Tableau won the 2nd prize at the #RepublicDayParade !
Congratulations to Shri @SMungantiwar ji and each and everyone of team for their contribution and hard work for making this happen. Without their efforts this would not have been possible.
Indian Diaspora in Silicon Valley, California USA protested against biased #BBCDocumentary on @narendramodi and showed their full support for @PMOIndia
महिलांच्या 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषकावर भारतीय मुलींनी देशाचे नाव कोरले. अंतिम सामन्यात इंग्लंडवर मात करून पहिल्याच टी-20 विश्वचषकात चुणूक दाखविणाऱ्या भारतीय संघातील मुलींचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. #U19T20WorldCup
📍कोराडी, नागपुर
माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के वर्ष 2023 के पहले #MannKiBaat संवाद को स्थानीय भाजपा पदाधिकारियों और कार्यकर्ताओं के साथ सुना।
पंतप्रधान मा. @narendramodi जी यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी #ParikshaPeCharcha या कार्यक्रमातून संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मेहनत करावी व कोणत्याही समस्येला घाबरू नये असा सल्ला यावेळी पंतप्रधानांनी दिला.
आम्ही भारतीय लोक आहोत
रस्त्यावर उघडंनागडं अंगप्रदर्शन ही आमची संस्कृती कधीही नव्हती.
मात्र बॉलिवूडने सामाजिक प्रतिष्ठेला काळिमा पुसली.
अनावश्यक अंगप्रदर्शन,बिभत्स अश्लीलता, लफडेबाजी,रक्तपात,शस्त्रांचा मुक्त वापर...
हे सर्व दुष्कृत्य बंद व्हायला पाहिजेत.
#BoycottPathanMovie