🌳कष्टाचे फळ पावसाच्या रूपात आले वर्षभर उन्हा तान्हत राबणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यात आज पाणी आलं....हा आनंदाचा क्षण!
पहिला पाऊस पडला आणि शेत हिरवं होण्याचे स्वप्न बहरतं
🌳पाऊस म्हणजे शेतकऱ्याचा सण शेतात पाऊस पडला की शेतकरी सुखी होतो. कारण त्याचं सोनं आता मातीत रुजणार आहे.
आई म्हणजे प्रेम, त्याग, माया आणि आपल्या आयुष्याची खरी ताकद…..
जगातील प्रत्येक आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईचे ऋण कधीही फेडता येत नाही,
तिच्या प्रेमाला कोणतीही सीमा नसते.
आईच्या मायेची सावली सदैव आपल्या आयुष्याला सुख, शांती आणि आनंद देवो.
#मातृत्व_दिन#Happy_mother_day
शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक मेवाडचे पराक्रमी योद्धे, मातृभूमीच्या रक्षणासाठी अखंड संघर्ष करणारे महान वीर महाराणा प्रताप यांच्या विनम्र अभिवादन..!
#MaharanaPratapJayanti#महाराणाप्रताप#शौर्य#स्वाभिमान
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या वंश परंपरेचे १३वे वंशज श्रीमंत युवराज भूषणसिंहराजे होळकर महाराज साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
त्यांचे आयुष्य सुख, समृद्धी आणि यशाने भरलेले असो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना… 🎂🎂💐💐
@HolkarRaje@HolkarSamrajya
रासपचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राष्ट्रनायक मा.महादेवरावजी जानकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
साहेब, आपण शतायुषी व्हा आणि आपल्या कार्यातून समाजाला नवी दिशा,प्रगती,यश मिळत राहो, हीच प्रार्थना
#mahadevjankar @mahadevjankarofficial
अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम...!💐💐💐💐
#जाणता_राजा#छत्रपतीशिवाजीमहाराज
होळकर घराण्यातील
#युवराज_श्रीमंत_यशवंतराव_होळकर (तृतीय)
गुरुवार, 26/03/2026, श्री रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर,होळकर राजघराण्याचे उत्तराधिकारी म्हणून होळकर कुलभूषण श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे 16 वे वंशज श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर (तृतीय) यांचा राज्याभिषेक संपन्न झाला.
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼✨
हे मराठी नुतन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, यश आणि भरभराट घेऊन येवो.
घरात सुख-समृद्धी नांदो, आणि प्रत्येक दिवस नव्या आशांनी उजळो.
गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! 💐💐💐💐
#गुढीपाडवा
सतराव्या शतकातील मराठा साम्राज्यातील माळवा प्रांताचे सुभेदार,होळकरशाहीचे संस्थापक.दिल्लीचे तख्त जिंकणांरे,अटकेपार मराठेशाहीचा झेंडा रोवणारे थोर मत्सुद्दी,रणझुंझार योद्धा,मराठा साम्राज्याचे प्रमुख सरदार, सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.💐💐💐💐
मा.आमदार श्री. रामरावजी वडकुते साहेब यांना भारतीय जनता पार्टीकडुन राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन. मराठवाड्यातील धनगर समाज बांधवांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. धनगर समाज एस टी आरक्षण अमंलबजावणी करावी ही विनंती 💐💐💐💐
@wadkute_ramrao
कपाळा वरच्या भंडार्या सारख आयुष्याचं सोनं केलस लेका ते फक्त कष्टाने
तुझं खुप खुप अभिनंदन नावलौकीक कर. दिन ,दलित, पीडित,उपेक्षित,घटकाला न्याय दे आणि मायबापाची कायमची वणवण आणि हा वनवास संपावा.हिच सदिच्छा
#बिरदेव_डोणे#IPS#मेंढपाळपुत्र#धनगर
सगळीकडे बिरदेव तुझ्या यशाचा डंका वाजतोय.मेंढरा मागचे पोर ते पोलिस अधिकारी हा प्रवास सहज सोपा नक्कीच नाही परंतु उघड्या आभाळा खाली धरणी मायेचा पलंग करुन रोज एक गाव बदलत कित्येकांची अवहेलना सहन करत जो इतिहास घडविलास गड्या तो आजरामर होईल.
युद्धकलेत निष्णात,हुशार व चाणाक्ष,भारतभर दबदबा निर्माण करणारे तसेच आपल्या कर्तबगारीच्या जोरावर देशाच्या इतिहासात नाव कोरणारे कर्तबगार शुर सेनानी आणि इंदूर संस्थानचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#मल्हारराव_होळकर#MalharRaoHolkar