सदर उमेदवार कृषी सेवा परीक्षा 2021-22 चे उमेदवार असून मागील 15 महिने नियुक्तीची वाट पाहत आहेत. त्यात दोन आंदोलन, कोर्ट केस एवढे सगळे टप्पे पार पाडून मागील 6 दिवसापासून मुंबईत आंदोलन करत आहोत.
विविध संवर्गातील ६२३ पदांसाठी MPSC परीक्षा २०२२ मध्ये झाली होती.जानेवारी २०२४ मध्ये मुलाखत आणि गुणवत्ता यादी आयोगाकडून जाहीर करण्यात आली होती.
पूर्व परिक्षेपासून आजपर्यंत जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. अजूनही अंतिम निकाल तसेच नियुक्ती होण्यास किती कालावधी जाईल याबाबत अनिश्चिता आहे. निवड झालेले बहुतांश अधिकारी हे नोकरीवर रुजू होण्याच्या प्रतीक्षेत असल्यामुळे गुणवत्ता यादीत येऊन ही बेरोजगार आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक सामाजिक विवंचनेला आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
निवडणुकीपूर्वी बिल्डर, कंत्राटदार, आमदार तसेच जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांचे शासन निर्णय काढण्यात व्यस्त असलेल्या सरकारने निराशेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत विचार करावा आणि तातडीने त्यांना नियुक्ती द्यावी ही आमची सरकारकडे मागणी आहे.
@UmeshKorram10@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde मा.कृषिमंत्री महोदयांनी ज्यागतीने वरिष्ठ सरकारी वकील देऊन न्यायालयीन प्रकरणातून MPSC कृषीसेवा नियुक्तीचा मार्ग मोकळा केला; त्याचप्रकारे मा.कृषी मंत्री महोदय कृषीसेवा मधील शेतकरीपुत्र उमेदवारांना आजच नियुक्ती देतील असा उमेदवारांना विश्वास आहे ,अपेक्षा आहे🙏
#कृषी_सेवा_नियुक्ती
कृषी सेवेचे 400 अधिकारी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहेत. यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत पास केलेली आहे.सोबतच यांचे पोलीस वेरिफिकेशन व डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुद्धा झालेले आहे. यांना तात्काळ नियुक्त्या द्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
MPSC exam को क्लीयर करने के बाद, सरकारी नौकरी लगने के बावजूद सरकार ने 203 कृषि अधिकारियों को अबतक नौकरी नहीं दी है.. हालात यह हैं की यह बेरोजगारी अधिकारी खेतों में 300 रुपए की दिहाड़ी कर रहे हैं.. कौन जीता कौन हारा के बीच हम मूल मुद्दे भूल गए हैं!
लिंक:
https://t.co/UFTr5xruSO
https://t.co/Lz3LinbQs2
महाराष्ट्र की मौजूदा सरकार हाथ की सफाई में माहिर है! आप सभी को 1500 रुपए की स्कीमें चिपकाकर युवाओं को उनके हक से दूर रखा जा रहा है! आठ महीने पहले भी हमने इन युवाओं से बात की थी, जो अपने हक के लिए लड़ रहे थे! आज भी इनकी लड़ाई ऐसे ही जारी है!
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून ४१७ उमेदवार कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरले आहेत. परंतु त्यांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही. ही मुले सर्वसामान्य घरांतील आहेत. या पदासाठी या सर्वांनी प्रचंड अभ्यास, मेहनत केली आहे. परंतु शासनाने त्यांना नियुक्ती देण्यास उशीर लावून त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण यासंदर्भात हस्तक्षेप करुन सदर उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी.
#कृषी_सेवा_भरती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dhananjay_munde@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र कृषी सेवा २१ व २२ मधील ४१७ कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा मुंबई उच्च न्यायालयाने प्रलंबित याचिका फेटाळली.मायबाप सरकार नियुक्ती देण्यात असलेला अडथळा दूर झाला आहे, दखल घेऊन तात्काळ नियुक्ती आदेश निर्गमित करावे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@dhananjay_munde
#MPSC_Exam#DeclareMPSCExamDates
♦️राज्यसेवा पूर्व अन् संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख ठरेना; साडेसहा लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला..
👉 आयोगाच्या सचिव मॅडम म्हटल्याप्रमाणे 'आयबीपीएस' परीक्षांच्या तारखा पाहून राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख निश्चित केली जाईल. असे असले तरीही आयोगाने यावर मध्यस्ती साधून काहीतरी तोडगा काढून #MPSC परीक्षा च्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात, यामुळे निदान मुलांना अभ्यास बाबतीत नियोजन करायला तरी सोपे जाईल ही आयोगाला नम्र विनंती.. 🙏🙏🙏
👉 #Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शासनाकडून सर्व विभागांकडील रिक्त पदांची मागणीपत्रे मागविण्यात आली आहेत. ती आल्यानंतर या परीक्षेची #Combine पूर्व जाहिरात प्रसिद्ध होईल. अश्या सचिव मॅडम म्हटल्या आहेत त्याप्रमाणे शासनाने पण राहिलेल्या उर्वरित पदांचे मागणीपत्र @mpsc_office #MPSC आयोगाला पाठवून सहकार्य करावे ही विनंती,जेणेकरून आयोगाला लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करता येईल. 🙏🙏
👉 शेवटी शासन आणी आयोग लाखो विध्यार्थी वर्गाला लवकर याबाबत काहीतरी ठोस निर्णय घेऊन दिलासा देईल याबाबत काहीही शंका नाही धन्यवाद.. 🙏🙏
@mpsc_office@CMOMaharashtra@MahaDGIPR@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@GondaneDevesh@Drsuvarnas@NANA_PATOLE@LoksattaLive@lokmat@abpmajhatv@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@mieknathshinde
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून कृषिसेवेच्या पदासाठी २०२१ व २०२२ मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल लागून दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. परंतु या परीक्षेत निवड झालेल्या ४१७ उमेदवारांना अजूनही नियुक्ती देण्यात आली नाही. याबाबत न्यायालयात याचिका प्रलंबित असून शासनाकडून न्यायालयात बाजू मांडण्याबाबत योग्य तो पाठपुरावा होत नाही असे या उमेदवारांचे म्हणणे आहे. तरी शासनाने या उमेदवारांची दखल घेऊन त्यांचा विषय मार्गी लावावा.
@CMOMaharashtra