माझं लाडकं नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांना जन्मदिनानिमित्त दीर्घायुष्य लाभो म्हणून शिरुर (का) बीड सिद्धेश्वर संस्थान येथे पंचामृत अभिषेक करण्याच भाग्य मला लाभलं. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सह सर्व टीम 💐⏰
@AjitPawarSpeaks@SunetraA_Pawar@parthajitpawar
@KshitijaBhoomk1 तिच्या अश्लील डान्सचा निष���धच आहे... पण एवढीच दारू पिऊन नाचणाऱ्या तरुणांची काळजी आहे तर तुमच्या फडवणीसानी जे 24-25 पासून ते पार 31 डिसेंबर पर्यंत बियर बार आणि दारूचे ठेके पहाटे 5 पर्यंत चालू ठेवायची परवानगी दिली त्याच काय?? स्वतःच ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याच पहायचं वाकून??#अंधभक्त
@KshitijaBhoomk1@RRPSpeaks ओ मॅडम... जरा कर्जत जामखेड कड फेरफटका मारा... "उचलली जीभ लावली टाळ्याला". त्यांनी तुमच्या चंपा सारखं सुरक्षित मतदार संघातून निवडणुक ना लढवता एका माजी राज्यमंत्र्याच्या विरोधात उभा राहून निवडून आले आहेत. काम करून मत म��गितली आहेत.
I ordered a @titanwatches watch from @Flipkart. Which was a Rakshabandhan gift for my sister. But that order was canceled from Flipkart. So, Thanks for such a bad service. @flipkartsupport I need same watch with same order id and delivery time.
आज लोकप्रिय आमदार मा. बाळासाहेब काका आजबे यांनी शिरूर कासार प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. यावेळी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा काकांच्या हस्ते संपन्न झाला...
#balasahebajabe
•उद्या सकाळी ८ वाजल्यापासून कामावर रूजू होण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे आवाहन.
एसटी महामंडळाच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ करणारं आपलं सरकार..... !!
ST कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ प्रस्तावाला अर्थमंत्र्यांचा हिरवा कंदील !
सर्व ST कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !💐💐
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१% वाढ करण्याचा निर्णय !!
•आज १२००० रूपयांवर काम करत असलेल्या १ ते १० वर्ष अनुभव असलेल्या ���र्मचाऱ्यांना ५ हजार रुपये पगारवाढ.
•११ ते २० वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ४ हजार रुपये पगारवाढ
•आज ज्या कर्मचाऱ्यांना १७ हजार पगार भेटतोय त्यांचा पगार २४ हजार रुपये होणार.
•एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ता मिळणार.
•एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्या���ा १० तारखेच्या आत होणार.
वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केला. त्या सर्व शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो..!
सर्वांना मनापासून धन्यवाद..!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय नामदार श्री. छगनजी भुजबळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐⏰
@ChhaganCBhujbal@ChakankarSpeaks
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश च्या रोजगार उपक्रमाच्या *जिल्हा समन्वयक* पदी नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच��� हार्दिक अभिनंदन💐💐💐
पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा!!!
पुलवामा हल्ल्याच्या वेळेस ज्यांचा बाप शुटिंगमध्ये व्यस्त होता, त्यांच्या पोरांनी महाविकास आघाड़ी सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करू नये...
#चिपळूण#mahavikasaghadi@NCPspeaks