आयुष्यावर बोलू काही,
हा प्रश्न विचारून चुकलो काय?
देवदास, कबिर, राधे मोहन,
फक्तं मुलांचा होतो काय?
एक प्रश्न पडतो मला..
मुलींनो तुम्हाला कधी खरे प्रेम होते काय?
तुम्हाला कधी खरे प्रेम होते काय?
@pranav_vare भावा यालाच म्हणतात शाली-जोडीतील फटके.👌🏻💥
#म#मराठी#कवी#कविता
१/२
✍🏻 :- @pranav_vare
त्या दिवशी मी भेटलो तिला,
भेटून मला भेटले काय?
सर्वस्व तर दिलेच मी,
पण भेट द्यायची राहिली काय?
बोलता बोलता,
गुंतता गुंतता,
स्वतः ला हरवून बसलो काय?
पाहता तिचे सुंदर रुप,
ताणतणाव विसरलो काय?
जणु होती ती काजव्या सम,
तिज तारा समजुन बसलो काय?
(१/१)
हातात नुसते भगवे झेंडे घेऊन आणि महाराजांचा फोटो वापरुन कुणीही छत्रपती समर्थक होऊ शकत नाही…
छत्रपती शिवाजी महाराज ही आत्मसात करण्याची गोष्ट आहे …
या पुण्याच्या ताईंचं खूप कौतुक… हीच आमची शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची वारसदार… आणि खरी वाघिण… ♥️
स्थळ - #Pune
https://t.co/YWQdhvtS5H
क्या बात है!
खरंच राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराज्यांचा आदर्श घेऊन देशाचं नेतृत्व करत आहे असं वाटतंय!
👏🏻💯🙌🏻
@PawarSpeaks@AjitPawarSpeaks@supriya_sule
आपले #साहेब उद्या ८२ वर्षे पूर्ण करून ८३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सकाळी ११ वाजता 'डिजिटल व्हर्च्युअल रॅली'चं आयोजन केलं असून ते पुढील लिंकवर live बघता येईल.
https://t.co/63VDZD2ozb
This is disgusting. Check out what @RRPSpeaks has to say about the ink attack. How low are you going to go just to show mutual argument? Politics of Maharashtra is getting dirty day by day.
@RRPSpeaks Ignore those polluting Maharashtra politics. Keep up your clean and politics.