खा. @supriya_sule यांनी पूर्व इतिहास जागृत करायला हव��...
राजीव गांधीमुळे तुम्हाला पक्षात घेऊन मुख्यमंत्रीपद दिले. त्याच काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही वेगळा पक्ष काढला हे तुम्ही विसरलात का? 1/2
शाळा-महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून !
कोरोना रुग्णसंख्येतील घट लक्षात घेत पुणे मनपा हद्दीतील शाळा-महाविद्यालये येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय पा��कमंत्री आढावा बैठकीत घेण्यात आला असून इ. १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा अर्धवेळ आणि पुढील वर्ग पूर्णवेळ सुरु असणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांनी तिरंग्याला सलामी दिली नाही. म्हणून याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणीवजा तक्रार ॲड. डॉ. जयश्री पाटील ��ावाच्या वकिल बाईंनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केलीय. ही तक्रार खोडसाळपणाची असून, नाहक वाद निर्माण करण्याचा हेतू स्पष्ट होतोय. निषेध!