@yadujavalkar ५०८ किमी बुलेट ट्रेन जमिनीवरील खर्च १.९८ लाख कोटी रुपये
आणि हा समुद्रातून जाणारा मार्ग (१४०० ते १५०० किमी) खर्च फक्त ४० हजार कोटी रुपयांचा 😀
@gajabhauX@Anking1979 स्वतःच्या नेतृत्वाच्या त्रुटींवर बोट ठेवण्याचे हे धाडस त्यांच्यातील जिवंत लोकशाही मूल्यांचे दर्शन घडवते. विनाकारण ढोल बडवत प्रत्येक अयोग्य निर्णयाचे तार्किक समर्थन करण्याच्या 'भक्त' मानसिकतेपेक्षा, सत्याची पाठराखण करण्याची ही वृत्ती निश्चितच स्वागतार्ह आणि दुर्मिळ आहे.
@shriramX7 प्रत्यक्षात बँकिंग आणि IBC चे नियम इतके सरळ नसतात. बँका फक्त 'NPV' पाहत नाहीत, तर त्यांना 'Highest Bidder' ला डावलण्यासाठी खूप ठोस कायदेशीर कारणं द्यावी लागतात
@shriramX7 बँकांचे मुख्य कर्तव्य 'जास्तीत जास्त वसुली’ हेच असते. जर दोन बोलींमध्ये ३,००० कोटींचा फरक असेल, तर फक्त "लवकर पैसे मिळतील" या कारणास्तव बँका इतका मोठा तोटा सहन करू शकत नाहीत, कारण त्यावर ऑडिट आणि सीबीआय (CBI) चौकशीची टांगती तलवार असते.
@DigvijayBSpeaks आधी गॅस ₹४०० वरून ₹११०० ला नेला (₹७०० वाढवले) आणि निवडणुका आल्यावर ₹३०० कमी केले...
याला 'मास्टरस्ट्रोक' नाही, 'चुना' लावणे म्हणतात! 🤡
भूल दिल्याशिवाय ॲापरेशन आणी दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करताच येत नाही….!
मी काय सांगितले होते #पवारांचं_राजकारण समजायला आंधभक्तांना दहा जन्म तरी शक्य नाही….!🤣🤣
पुणे व पिंपरी चिंचवडला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार व घड्याळावरच लढणार तेच होतंय पहा भाजपाचे सगळे नाराज बरोबर दादाकडे पाठवले व मोजकेच लोकं तुतारीवर लढत आहेत बाकी सगळे घड्याळ ⏰ चिन्ह घेवून निवडणूक लढत आहेत…!
तरी आता सांगतो पुण्यात एक नंबरचा पक्ष हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असणार आहे व बाकी पक्षांचा आकडा चांगला आला तर राष्ट्रवादीच सत्ता स्थापन करू शकते…!
#पुणे_महानगरपालिका #काका_पुतण्याचं_राजकारण