कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष, भाजपाचे शहर उपाध्यक्ष व मंडळ सरचिटणीस प्रशांत रणवरे यांच्य���सह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी @NCPspeaks मध्ये प्रवेश केला. त्यांनी या भागात केलेले काम कौतुकास्पद आहे.राष्ट्रवादीच्या मा��्यमातून ते अधिक प्रभावी काम करतील,असा विश्वास वाटतो.
करण्याचा निर्णय मी घेत आहे ! कृपया आपण कोणीही भेटण्यास येऊ नये ही विनंती !
आपल्या शुभेच्छा आपण फोन, मेसेज ,शोसल मिडीया या द्वारे शुभेच्छा द्यावेत त्या देखील मला प्रत्यक्ष भेटुन दिल्या सारख्याच असतील !
धन्यवाद
आपलाच
महेबुब शेख
प्रदेशअध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस
सर्व युवक मित्राना नमस्कार
��रवर्षी १३ डिंसेबर ला माझा वाढदिवस हा आपण सर्व मोठ्या उत्सहाने प्रत्यक्ष भेटुन कार्यक्रम करुन साजरा करता , परंतु यावर्षी कोरोना चे मोठे संकट आपल्या देशावर व राज्यवर आहे आणी अश्या काळात आपल्या सगळ्यांचे आरोग्याची काळजी घेऊन वाढदिवस ह्या वर्षी साजरा न
आज दि 26/11रोजी हिरानंदानी खारघर ट्राफिक चौकी व सचिन तेंडुलकर मैदान से 21 खारघर येथे 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या शूर सुपुत्रांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली .
वरील सर्व महोदय परिस्थिती खूप भयंकर आहे
सार्वजनिक बांधकाम विभाग खूप सुस्त झाले आहे यांच्याकडे अभियांत्रिकी पदवी असून पण ह्यांना नियोजन जमत नसेल तर यांच्या पदवीची पडताळणी करा अन्यथा यांच्यावरच कायदेशीर कारवाई करा व जेवढे अपघात होतील त्याचे सर्व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
@CMOMaharashtra@BJP4Maharashtra@AnilDeshmukhNCP एस टी कर्मचारी 40 वर्ष सेवा करून निवृत्त झाल्यावर त्याला २४०० रुपये पेन्शन व त्याच्या औषध उपचारासाठी महिन्याला त्याला ४००० रुपये लागतात
पेन्शन देखील वाढवा

@CMOMaharashtra@AUThackeray@MahaDGIPR@DGPMaharashtra@Navimumpolice वरील सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे की सायन- पनवेल - महामार्ग कळंबोली हायवे वरील सर्व झाडे होर्डिंग माफिया लोकांनी जाणीवपूर्वक जाळून टाकली आहेत तरी आपण लक्ष देऊन न्याय देण्यात यावा भविष्यात झाडे शिलक नाही