पुण्याच्या डोक्यावर टीडीआरचा गळफास! माजी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नियम धाब्यावर बसवून स्वतःच्या अधिकारात दीड हजार कोटींचा टीडीआर बाजार मांडला. ‘शहर सुधारणा’ समितीचं अस्तित्वच संपवलं. हा विकास नव्हे, ही लूट आहे – परवानग्यांच्या नावाखाली शहरी भ्रष्टाचाराचा कळस!”
#TDRScam #PuneCorruption #UrbanLoot #RajendraBhosaleIAS
Despite @PMOIndia’s commitment to Senior Citizens, CHSS beneficiaries under DAE face denial of essential healthcare facilities approved by GOI. No MH&FW order implementation —while contributions are 2x/3x of CGHS!
Why the disparity, @DAEIndia?
Why CHSS differs with DOS/ISRO?
सेक्टर १२, पिलर नंबर ११८, शिव मंदिर जवळील गटाराचे झाकण आता गेले असून तिथे त्वरित झाकणाचे नियोजन करावे, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही याची नोंद घ्यावी. ,@PanvelCorp