@mybmc@CPMumbaiPolice घाटकोपर रेल्वे स्थानक जवळील खोत लेन मध्ये असलेले हे पालिकेचे आरोग्यकेंद्र …समोर फेरीवाल्यांनी अडवलेला हा रस्ता…कसे आत जावे सांगा..???
मुख्यमंत्री साहेब…
हे पालिका आणि पोलीस फक्त आम्हा घाटकोपरकरांना नाही तर आपल्याला ही फसवत आहेत बघा….
घाटकोपर रेल्वे स्थानक जवळील, श्रद्धानंद रोड, हिराचंद देसाई रोड, एमजी रोड आणि खोत लेन पूर्णपणे फेरीवाला मुक्त झालेच पाहिजे….
#आम्हीघाटकोपरकर@CMOMaharashtra@mieknathshinde#BMC
2...
@PMOIndia@CMOMaharashtra@Indianrailway
पण दि 30 सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटलेली मंगलोर एक्सप्रेस 01165 ही मेल 10.15 वाजता रात्री सुटली असून अजून ही म्हणजेच 6.00 वाजले तरी ठाणे स्टेशन आहे , सरकार लोकांचे हाल करण्यात यशस्वी ठरलेलं दिसतंय।
@PMOIndia@CMOMaharashtra@indianrail
रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार,बहुधा रेल्वे प्रशासन हे विसरले असेल की कोणतीही रेल्वे गाडी सोडताना पूर्वसूचना जाहीर केल्या जातात आणि यात्रेत बदल होत असतील तर ते यात्रेकरूंना निदर्शनास आणले जातात ,
Cont..