Every time a UP or BIHARI guy is beaten, they all come up with where are Maratha warriors…
Aamhi tumche aani tumchya BAAPA che naukar nahi… Know the history what MARATHAS did & also this year during Ganesh Chaturthi.
पुण्यात रिक्षावाल्यांची दादागिरी आता सर्वसामान्यांच्या सहनशक्तीपलीकडे गेली आहे. रोज रॅपिडो ड्रायव्हर्सना मारहाण, त्यांचे मोबाईल फोडणे आणि प्रवाशांनाही दमदाटी करण्याचे प्रकार वाढलेत. अनेक रॅपिडो चालक प्रचंड दहशतीखाली गाडी चालवत आहेत. (१/२)
Here in India, I pay 30% income tax, plus another 10–12% or more in GST and other indirect taxes on consumption.
And what do I get in return?
- Education: Good-quality education comes at a significant private cost.
- Healthcare: We still need private health insurance and pay substantial hospital bills.
- Infrastructure: Potholes, traffic congestion and inadequate public transport.
- Environment: Poor air quality and limited access to clean public spaces.
- Social security: Little to no meaningful unemployment protection or universal pension for most private-sector employees.
- Childcare: Limited financial support for parents.
Why do I chose to stay ?
- A strong sense of belonging and the comfort of living in your own country, among your people and culture. Staying with parents👍
- A largely survivable climate without extreme winters for most of the population.
- Affordable domestic supporyt, food, services and a relatively lower cost of living.
I understand India has a very different economic reality, population and fiscal capacity compared to Norway. But that doesn't mean we shouldn't question the return on our tax contributions.
I don't mind paying 30% tax. I mind having to privately fund so many essentials despite paying it.
Why though? Bike Taxi's are the most convenient and cheapest mode of travel.
Distance from home to office (~3km)
Taxi: ₹90-₹120
Rickshaw: ₹60-₹80
Bike Taxi: ₹32
Why should all citizens be held hostage to the Taxi mafia?
हा पुण्यातील व्हिडिओ आहे, रिक्षावाल्यांचा संप होता तर अक्षरशः रिक्षात बसलेले पॅसेंजर खाली उतरवून अर्ध्या रस्त्यात सोडले. पुणे शहरात काही वेगळे RTO चे नियम आहेत का माहिती नाही, पण इथे ऑनलाइन ऍप चालू दिले जात नाहीत. ऑनलाइन ऍपवर असणाऱ्या पैशापेक्षा जास्त मागणी ड्रायव्हर करतात, ही मुजोरी किती दिवस सामान्य प्रवाशांनी सहन करायची? ऍप बेस प्रवासी वाहतूक सुविधा हा नागरिकांचा हक्क आहे. त्यात सुलभीकरण करायचे सोडून सरकार नाही ते करत बसते…
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PratapSarnaik
This drive has been taken up to fulfill Honourable CM’s Vision of Making पुणे City the most liveable City in the Country.
Our drive is not limited to only removing encroachment but also to ensuring world-class footpath, traffic decongestion and developing functional public space in the city .
PMC aims to work to mitigate all the gaps . Govt of India and Govt of Maharashtra sanctioned 2300 Crores for water supply, drainage and storm water in the new villages .
We are taking up the projects worth 60 thousand crores for HCMTR, Ring Road and Tunnels .
For the first time we are makingw City Aesthetics cell .
We have opened a separate budget head for footpath , road shoulders , islands and common facades .
There is no denial from our side that we have not done enough and there are discrepancies but now we will witness the things which are ‘best ever possible’ .
Honourable CM has also held a special meeting to mitigate the possible water crisis in PMR in the future. A long-term planning has been given and we are working on it .
PMC is working with a saturation approach ! 🙏
पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन कसोशीने सतत प्रयत्नशील आहे. पुणेकरांचे जीवन अधिकाधिक सुकर कसे होईल या दृष्टीने काही पावले उचलण्यात येत आहेत. पारदर्शक पद्धतीने आणि व्यवसस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले जात आहेत . याचाच एक भाग म्हणून प्रशासनामार्फत हाती घेण्यात आलेली सामासिक अंतरा (front margin) मधील व पार्किंग मधील अनधिकृत अतिक्रमण वरील मोहीम. रस्त्याची पूर्ण क्षमता वापरता यावी आणि कोंडी कमी व्हावी ही त्या मागील भूमिका आहे. नागरिकांना त्या मुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
असे असताना पुणे महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ पदावर काम केलेले व प्रसिद्धी साठी हपापलेले काही अधिकारी प्रशासनाने हाती घेतलेल्या प्रत्येक कृत्याची टीका करताना दिसत आहेत. स्वतः च्या social media वर तसेच उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक माध्यमाचा या साठी वापर करत असून सतत प्रशासनाची बदनामी कशी होईल यासाठी खटाटोप करत आहेत. तसेच त्यांच्या आधीचे आणि नंतरचे सर्व अधिकारी कसे बिनकामाचे होते/आहेत आणि फक्त ते स्वतः कसे सर्वञानी आहेत आणि त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये असताना कशी क्रांती (?) घडवली होती यांच्या सुरस आणि तद्दन खोट्या कथा सांगत सुटले आहेत.
वास्तविक पाहता, हे सदगृहस्थ पुणे मनपा मध्ये सर्वात वरिष्ठ पदावर असताना त्यांनी पुणे शहरामध्ये सुधारणा घडवण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली आणि त्याची फालनिष्पत्ती काय झाली हे शोधले तर काहीही ठोस सापडणार नाही. आता निवृत्ती नंतर काहीही काम हातात नसल्याने, नैराश्य पोटी, समाज माध्यमा कडे जाऊन हा सर्व नकारात्मक प्रयोग त्यांनी चालू केल्याचे दिसते. त्यांना जर पुणे शहरा बद्दल मनापासून प्रेम आणि जिव्हाळा असता तर त्यांनी प्रशासनामध्ये systemic changes घडवून, त्या मध्ये पारदर्शकता आणली असती. तसेच, त्यांनी वेळेत योग्य ती पावले उचलली असती तर आज शहरात अशी परिस्थिती उद्भवली नसती हे त्यांना कुणीतरी सांगण्याची गरज आहे. अशा प्रसिद्धी लोलुप आणि वाचाळवीर निवृत्त सनदी अधिकाऱ्याची या बाष्कळ बडबडीला सुज्ञ पुणेकर अजिबात भीक घालणार नाहीत. कुठल्या अधिकाऱ्याने तळमळीने पुणे शहरासाठी निस्पृहपणे काम केलेले/करत आहे आणि कोण नुसतीच तोंडाची वाफ दवडतो आहे याची जाण पुणेकरांना पुरेपूर आहे. पुणे शहरांसाठी चांगल्या उचललेल्या पावलांचे ते स्वागतच करतील, ही खात्री या महाज्ञानी महोदयांनी त्यांच्या मनात अवश्य बाळगावी हा त्यांना आम्हा सगळ्यांचा मोफतचा सल्ला !!!
सर्व खाते प्रमुख
पुणे महानगरपालिका
#पुणेकर केवळ टिकाच करत नाही तर योग्य वेळी डोक्यावर घेऊन ही नाचतो. महापालिका आयुक्त@navalMH यांनी बेधडक अतिक्रमण कारवाई सुरू केली. याचे कौतुक करणारा फ्लेक्स जंगली महाराज रस्त्यावर लावला होता. त्यावरचा मजकूर ही जबरदस्त आहे.पण प्रशासनाने हा फ्लेक्स काढून टाकला.
#Pune#Punenews
Grateful to Hon'ble CM @Dev_Fadnavis Ji for the anti-encroachment and clean-up drive in #Pune. 🙏
On behalf of 300+ members of PPCR, we strongly support this action and request that it be sustained until its objective is achieved.
We are committed to working alongside the government and civic administration to make Pune cleaner, safer, more beautiful and liveable.
Let's make this a sustained citizens' movement. A better Pune is everyone's responsibility.
@CMOMaharashtra@PMCPune@PuneCityPolice@CPPuneCity@pcmcindiagovin
#PPCR #PuneThanksDevaBhau
@ppcr_pune@SunetraA_Pawar@MDNagpure@navalMH@pcmcindiagovin@CPPuneCity
Strategy matters! Municipal Commissioner Naval Kishore Ram has two HIT points - 1. If any person (obviously a politician 😜) calls him up to stop the drive, he will reveal his name in public 😂(नेते स्वारी गप्प बसली आहे😊). 2.If the encroachments on front and side margins of shops are back again after demolition, he will seal those shops. एक्दम stern वाली बात कही👌👌. लगे raho Navalji, हम तुम्हारे साथ है. @PMCPune@navalMH #Pune @SunetraA_Pawar@BJPForPuneCity@Dev_Fadnavis@mieknathshinde@CPPuneCity
#पुणे सिंहगड रोड
फ्रंट मार्जीन मधील अतिक्रमण काढल्यानंतर तेथे पार्किंग होणे आयुक्त@navalMH यांना अपेक्षित आहे. पण सकाळी कारवाई सुरू झाली आणि दुपारी खाऊ गल्ली पुन्हा सुरू झाली.
फ्रंट, साइड मार्जीन मधील अतिक्रमण निघाले तर पुण्यातील वाहतूक प्रश्न २५ % कमी होऊ शकतो
#Pune#Punenews